Funny video: सोशल मीडियावर आपण रोज अनेक व्हिडिओ पाहत असतो. मग कधी थराराक अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी भावूक करणारे. मात्र जास्तीत जास्त व्हिडिओ वयोरुद्ध आजींचे आणि आजोबांचे असतात. आजी-आजोबा म्हणजे थकले-भागलेले, तब्येतीच्या तक्रारी सांगणारे हे दृश्य आता कमी होऊ लागले आहे. कारण- नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबा आनंदाने स्वत:कडे घेताना दिसतात. आई-बाबा घरात नसले की, दिवसभर ही नातवंडे आजी-आजोबांकडे असतात. अशाच एका आजी आणि नातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये नातीने आजीला असा प्रश्न विचारला आहे की, ऐकून आजी म्हणतेय बाई मला आता फक्त यमराज हवा.. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजी म्हणजे काय दुधावरची साय, आजी म्हणजे काय आपल्या आईवडिलांची आय. आजी म्हणजे नातवंडाबरोबर रमणारी त्यांच्यावर प्रेम करणारी, सुरकुतलेल्या हातांनी मायेने आपल्या कवेत घेणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही रडवणारे. सध्या समोर आलेला व्हिडीओ हा आजी, नातीचा आणि नातवाचा आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नातू आजीला वितारतो, “आपण तुझं लग्न करायचं का?” हे ऐकून आजीला राग येतो आणि ती म्हणते, “निर्लज्ज माणसा, निघ इथून पुन्हा असं काही बोलला तर मारेन बघ. ‘ यानंतर तिची नात विचारते, ‘लग्नासाठी तुला तरुण कँडिडेट हवा की वृद्ध कँडिडेट?’ याच्या उत्तरात आजी म्हणते, ‘मला आता यमराज हवा आहे.’ आजीच्या या उत्तरावर नात हसू लागते आणि व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले असते की, ‘आजी आजोबांशी एकनिष्ठ आहे.’

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @harshch20442964 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. तर अनेकांना व्हिडीओ पाहून आपल्या आजीची आठवण आली. एकानं म्हंटलंय “हेच खरं प्रेम” तर आणख