Funny video: मेकअपमध्ये मोठी ताकद असते. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक मेकअपच्या मदतीने त्यांचा मेकओव्हर करतात. ज्या व्यक्तीचं रूप फार चांगलं नसतं, तो मेकअप करून अतिशय सुंदर दिसू लागतो. पण यात मेकअप आर्टिस्ट जबरदस्त असणं गरजेचं आहे. जर आर्टिस्टकडे अशी गोष्ट असेल की तो एखाद्याचा मेकओव्हर नैसर्गिक पद्धतीने करू शकतो, तर क्लायंटला सुंदर दिसण्यापासून काहीही रोखू शकत नाही.या मेकअपची ताकद दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेनं पार्लरमध्ये तिचा मेकअप करून घेतला. यानंतर ती पुन्हा मुलाकडे आली असता आईला पाहून मूल जोरजोरात रडू लागलं. मेकअप केल्यानंतर मुलाला त्याच्या आईला ओळखता आलं नाही. मुलगा आईला विचारू लागला, की आई कुठे आहे. यामुळे तो सतत रडत राहिला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेक-अप आणि सौंदर्य प्रसाधने महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात, परंतु ते त्यांची खरी ओळख देखील लपवतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला मेकअप करून ब्युटी पार्लरमधून परतली आहे आणि पार्टीला जाण्यासाठी तयार झाली आहे. महिलेने खूप भारी लेहेंगा कॅरी केला आहे. त्याचबरोबर तिने हेवी मेक-अपसोबत भारी दागिनेही घातले आहेत. एकंदरीत स्त्री ही नवरीसारखी सजलेली असते. पण यादरम्यान एक रंजक घटना घडली, ज्याने विचार महिलेने केला नसेल. किंबहुना, भारी मेकअपमुळे महिलेचे बदललेले रूप पाहून तिचाच निरागस मुलगा तिला ओळखू शकला नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती महिला आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेते आणि त्याला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु मूल ती आपली आई आहे हे स्वीकारण्यास तयार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वृद्ध पोलिसासोबत रिक्षाचालकानं काय केलं पाहा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ thejusticmemes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “तुम्ही इतका मेकअप केलात, तर तुम्हाला कोणी कसे ओळखेल?” दुसरा वापरकर्ता म्हणतो, “कठीण आहे आज कालच्या आयांचं”