रिल्सच्या दुनियेत आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात असे काही ना काही विचित्र प्रकार करत असतात जे हे पाहून तुम्हाला धक्का बसेल. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये कधीही कोणी मेट्रोमध्ये नाचताना दिसते तर कधी कोणी धावत्या ट्रेनमध्ये विचित्र डान्स करताना दिसते. काही व्हिडीओमध्ये लोक भररस्त्यात असे काही कृत्य करतात की,पाहण्याऱ्यांना धक्का बसतो. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसलाच आहे . नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये हेल्मेट घालून एक तरुण चक्क म्हशीवर बसून भररस्त्यात फिरताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

म्हशीवर बसून रस्त्यावर फिरतोय तरुण

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. याचा अंदाज व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही लावू शकता. व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीये. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हशीच्या पाठीवर बसलेला आहे. एवढचं नाही तर या व्यक्तीने हेल्मेट देखील घातले आहे. जे दृश्य पाहून आसपासचे लोक थक्क झाले आहे. कोणी खळखळून हसत आहे तर काही लोक कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करत आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! बिअर फॅक्टरीमध्ये कर्मचाऱ्याने सामानावर केली लघवी; व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – जुगाड असावा तर असा! बाईकपासून तयार केली विचित्र सायकल, व्हायरल व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

व्हायरल झालेल्या व्हिडीओ लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर jatcommunity2 and vvip__jat नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे. ७ दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट केली की, “हे नक्कीच धक्कादायक दृश्य होते.” तर दुसरा म्हणाला, “लोकांना व्हायरल होण्याचे वेड लागलं आणि व्हायरल होण्यासाठी काहीही करत आहेत.” तिसरा म्हणाला की, “यात काय टॅलेंट आहे ?”