Dev Diwali 2024: देव दिवाळीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, विशेषत: हा सण प्रयागराजमध्ये थाटामाटात साजरा केला जातो. देव दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा देव दिवाळी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी येत आहे. या दिवशी स्नानासह दिव्याचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. याला त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. ग्रहांच्या स्थितीनुसार यंदा देव दिवाळीत अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असू शकते. देव दिवाळीत कोणत्या राशींचे भाग्य चमकू शकते ते जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in