जीवन आणि मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यूचा सामना करावा लागणार आहे. पण अनेकदा आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा अनेकदा एखादा मृत्यूच्या दाढेतून परत येतात. जगण्याचा खरा संघर्ष मृत्यू जवळून पाहिल्यानंतर सुरु होतो. माणूस असो वा प्राणी सर्वांनाच जीवन-मृत्यूचा संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जंगलात हिंस्र प्राण्यांना शिकार करावी लागते कारण त्या शिवाय ते जगू शकत नाही पण इतर प्राण्यांना मात्र आपली शिकार होऊ नये म्हणून संघर्ष करावा लागतो. वन्य प्राण्यांच्या शिकारीचे अनेक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यामध्ये जीवन-मृत्यूचा खेळ सुरु असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा