Quotes on Gandhi Jayanti 2024 : दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस फक्त भारतात नाही तर देशभरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. महात्मा गांधी यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. सत्य अहिंसेच्या मार्गाने चाला, ही त्यांची शिकवण संपूर्ण जगाला प्रेरणा देते.

गांधीजींनी या देशाचं मर्म जाणलं होतं. देशाच्या हितासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांचे विचार आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रेरणा देतात. आज आपण त्यांचे सुविचार जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला जगण्याचा नवा मार्ग दाखवतील. गांधीजयंतीनिमित्त हे सुविचार तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना पाठवू शकता. पाहा लिस्ट (gandhi jayanti 2024 quotes in marathi wallpapers status wishes hd photo)

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Gandhi Jayanti 2024
गांधी जयंती २०२४ कोट्स

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका – महात्मा गांधी

हेही वाचा : “प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात…”, दुकान वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड; VIDEO पाहून युजर्सही झाले भावूक

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण
सरतेशेवटी विजय तुमचाच असेल – महात्मा गांधी

मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो. – महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2024 Quotes in Marathi
गांधी जयंती २०२४ कोट्स

चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. – महात्मा गांधी

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. – महात्मा गांधी

देवाला कोणताच धर्म नसतो- महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2024 Quotes in Marathi
गांधी जयंती २०२४ कोट्स

‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. – महात्मा गांधी

हेही वाचा : VIDEO: याला नशीब म्हणाल की आणखी काही? अवघ्या २० सेकंदाने जहाज हुकलं; मात्र शेवटी जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही

ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे, असे म्हणा – महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2024 Quotes in Marathi
गांधी जयंती २०२४ कोट्स

तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचे असू शकते, पण तुम्ही काहीतरी काम करणे, हे सर्वात महत्त्वाचं असतं… – महात्मा गांधी

तुम्ही आज काय करत आहात,यावर तुमचे भविष्य अवलंबून असते – महात्मा गांधी

Story img Loader