Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात महत्वाचा असतो तो मखर. बाप्पाचा मखर अगदी क्रिएटिव्ह असावा असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. मार्केटमध्ये तुम्हाला बरेच थर्माकॉलचे मखर दिसतील. मात्र कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका गणपती मंदिरात बाप्पाला चक्क नोटांच्या मखरामध्ये बसवलं आहे. या गणपती मंदिराला तब्बल २ कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आलं. बंगळुरुच्या पुत्तेनहल्ली परिसरातील श्री सत्य गणपती मंदिरात ही सजावट करण्यात आली. या सजावटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in