यावेळी देशभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे . लोक घरोघरी बाप्पाच्या अनोख्या आणि आराध्य मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत. सध्या बाप्पाच्या अशाच एका अप्रतिम मूर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बाप्पा स्वतः उभे राहून भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. हे वाचून तुम्हाला नक्की धक्का बसला असेल, पण हे सत्य तुम्हाला व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. पण गणेश चतुर्थीच्या निमित्ताने लोकांना हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची एक मोठी मूर्ती सिंहासनावर बसलेली दिसत आहे. त्याचवेळी मूर्तीजवळ एक भक्त उभा असलेला दिसतो. गणपतीच्या चरणांचा स्पर्श होताच बाप्पा उठतो आणि भक्ताला आशीर्वाद देऊ लागतो. चला तर मग पाहूया अप्रतिम कलाकृतीचा हा व्हिडीओ..

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video
shocking video viral
क्षणभराची मस्ती बेतली जीवावर! कोलांट उड्या मारताना तरुणाबरोबर नेमकं काय घडलं? पाहा, धक्कादायक VIDEO

( हे ही वाचा: ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला नकार; सोशल मीडियावर झाला मेसेज व्हायरल)

व्हिडीओमध्ये पहा गणपती बाप्पाची अप्रतिम मूर्ती

( हे ही वाचा: Anand Mahindra tweet: आनंद महिंद्रा यांनी गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच, दिवस आनंदात जाईल)

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाच्या अनोख्या मूर्तीचा हा व्हिडीओ देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सोप्या इंजिनीअरिंग तंत्राने मूर्ती किती सार्थ ठरली.’ हा व्हिडीओ फक्त १५ सेकंदाचा असून अपलोड केल्याच्या तासाभरात या व्हिडीओला १० हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर शेकडो लोकांनी याला लाईक केले आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. सोबतच हा व्हिडीओ पाहून लोक कमेंट देखील करत आहेत.

व्हायरल झालेल्या या अप्रतिम कलाकृतीला एका युजरने कमेंटमध्ये विचारले आहे की, हा व्हिडीओ कुठचा आहे, मूर्ती खूपच अप्रतिम आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, गणपती बाप्पा मोरया.

Story img Loader