Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi : गणेशोत्सवातील सर्वात भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. कोणी दीड दिवसानंतर तर कोणी तीन दिवसानंतर, कोणी पाच दिवसानंतर तर कोणी सात दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. काही लोक अनंत चतुर्थीला म्हणजेच दहा दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. गणपती जसा वाजत गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत होतो. सध्या काही ठिकाणी गणपती विसर्जन सुरू झाले आहे. अनेक जण विसर्जन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत बाप्पााला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत आहे. गणपती विसर्जनाच्या तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही व्हॉट्सअप, मेसेजद्वारे खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता. (Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi send quotes messages hd image WhatsApp sms status caption Ganeshotsav 2024)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा