लसूण हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. असं क्वचितच कोणी असेल जो लसणाचा स्वयंपाकात वापर करीत नसेल. भाजीला फोडणी देणे असो की डाळीला तडका देणे, अगदी चटणीपासून लोणच्यापर्यंत जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लसूण महत्त्वाचा आहे.

आपल्यापैकी अनेकांना लसूण सोलण्याचा कंटाळा येतो; पण सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुमच्या कामी येऊ शकतो. कारण- या व्हिडीओमध्ये लसूण सोलण्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या व्हायरल व्हिडीओतील ट्रिक पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. ही ट्रिक खरंच उपयोगी आहे का, यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल.

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video

हेही वाचा : OMG! भरमंडपात दुसऱ्यानेच भरले नवरीच्या भांगात कुंकू, नवरदेवर राहिला पाहात! व्हायरल होतोय Video

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, लसूण सोलण्यासाठी सुरुवातीला लसणाचा वरचा भाग सुरीने कापला आहे. त्यानंतर कापलेल्या दोन्ही भागांना उलटे ठेवलेय आणि त्यावरून पुन्हा दोन-तीन वेळा लसूण सुरीने कापलाय. व्हिडीओत अशा प्रकारे लसूण आपोआप सोललेले दाखवले आहे.

हेही वाचा : Viral Video : नवरीला पाहताच भरमांडवात नवरदेव ढसाढसा रडायला लागला, पाहा व्हायरल व्हिडीओ …

@kumarayush084 या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘लसूण सोलण्याचा जुगाड’ हे
किचन हॅक पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक यूजर्सनी ही ट्रिक फॉलो केली आहे. जर तुम्हाला लसूण सोलण्याचा कंटाळा येत असेल, तर तुम्हीसुद्धा या व्हिडीओतील ही ट्रिक फॉलो करू शकता.

Story img Loader