Viral Video : गौतमी पाटीलचा नवा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात, “”टीका करण्यासारखं नाचणं बऱ्यापैकी कमी झालंय”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गौतमी पाटील हे सतत चर्चेत येणारे नाव आहे. सोशल मीडियावर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील खूप सुंदर डान्स करत आहे.

हेही वाचा : अरेच्चा ! गोविंदा आणि करीश्मा कपूरलाही टाकले मागे, नवरदेव नवरीचा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गौतमीने केशरी रंगाची नऊवारी नेसली आहे. बस माझ्या बुलेटवर बुरूम बुरूम या गाण्यावर ती सुरेख डान्स करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तिच्या डान्सवर प्रेक्षकवर्ग टाळ्या वाजवत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. @Rumani221 या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “निखळ सौंदर्य, कितीही चिखल फेकला तरी तिचं सौंदर्य आरसपानीच राहणार.. Keep shining पाटील गौतमी”

हेही वाचा : OMG! चक्क कुत्रा ओढतोय सिगारेट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजर लिहितो की, “कोरिओग्राफी भुरळ पाडणारी आहे म्हणून! ती स्वतः करत असेल तर नक्की आहे टॅलेंट! माधुरी दीक्षित पण एके काळी अशीच होती!” तर दुसरा यूजर लिहितो, “टीका करण्यासारखं नाचणं बऱ्यापैकी कमी झाले आहे. तिने अजून खऱ्या जुन्या लावणीतील अदा आणि बारकावे समजून घेतले तर ती खूप वरती जाईल”