सीमा हैदर आणि सचिन ही दोन नावे मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. कारण पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा ही आपल्या प्रियकरासाठी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ती तिच्या चार मुलांसह भारतात आली आहे. सीमा PUBG च्या माध्यमातून ग्रेटर नोएडामधील सचिनच्या प्रेमात पडली होती. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटकही केली होती, पण नंतर दोघांनाही जामीन मिळाला आणि आता दोघेही एकत्र राहत आहेत. तरीही ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चत आहेत. अशातच आता सीमा हैदरच्या आधीच्या नवऱ्याने सीमा खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.

सध्या सीमा हैदर पती गुलाम हैदर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो सीमाला परत बोलावताना दिसत आहे, शिवाय तो या व्हिडीओमध्ये सीमाबरोबर चॅटींग केलेलं मेसेजही दाखवत आहे. गुलाम हैदरने एका पाकिस्तानी यूट्यूबरला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये गुलाम आपण सध्या खूप टेन्शनमध्ये असल्याचं तो सांगत आहे. शिवाय मी हे सर्व प्रसिद्ध होण्यासाठी करत असल्याचे काही लोक म्हणत आहेत, पण मला प्रसिद्ध व्हायचे नाही, असंही त्याने या त्याने म्हटलं आहे. तसंच आपणाला सर्वात जास्त मुले जवळ नसल्यांचे दु:ख होत असल्याचं त्याने म्हटलं आहे. शिवाय जर कोणी मला मदत करू शकत नसेल तर माझी चेष्टा करणं थांबवा असं आवाहनदेखील त्याने यावेळी केलं आहे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
Image Of Supreme Court.
Alimony Case : “कठोर कायदे महिलांच्या हितासाठी, पतीची पिळवणूक करण्यासाठी नाही”, सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”

हेही वाचा- प्रियकराला भेटण्यासाठी प्रेयसी अख्ख्या गावाची लाईट घालवायची, विचित्र आयडीया अंगलट आली पण शेवटी मनासारखं झालं

सीमा खोटं बोलतेय –

या मुलाखतीमध्ये गुलामने सीमा खोटे बोलत असल्याचा दावा केला आहे. त्याने सांगितलं, आमच्या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही आणि तो २०१९ पासून सौदी अरेबियातच आहे. शिवाय आपण पत्नी सीमा आणि मुलांना दरमहा ८० हजार रुपये पाठवत होतो असंही त्याने सांगितलं आहे. यावेळी त्याने अनेक व्हिडिओदेखील दाखवले आहेत, ज्यामध्ये तो रडत रडत आपल्या पत्नीला परत बोलावताना दिसत आहे.

Story img Loader