Viral video: आजकाल दिवसरात्र लोक सोशल मीडियाचा वापर करतात. त्यावर व्हायरल होणारे फोटो व्हिडीओ बघत असतात. काही व्हिडीओ तर असे असतात जे पोटधरून हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. डान्सच्या व्हिडीओंनी तर सोशल मीडिया भरलेला आहे. कधी जुन्या तर कधी नवीन गाण्यांवर लोक डान्स करताना दिसतात. तर काही डान्स फनी असतात. सध्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तीनं असा काही डान्स केलाय की पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एका रात्रीमध्ये फेमस करते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघितल्यानंतर खऱ्या टॅलेंटला संधीची वाट पाहावी लागत नाही हे सिद्ध होतंय. शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांना बऱ्याच संधी असतात; मात्र त्या तुलनेत गावाकडच्या महिलांना तेवढ्या संधी उलब्ध नसतात. कधी कधी यामुळे त्यांच्यातले छुपे गुण कधीच बाहेर येत नाहीत. मात्र, आता सोशल मीडियामुळे कुणालाही अगदी सहजपणे आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. अशीच कला या गावच्या महिलेने सादर केली.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

काही लोक सोशल मीडियावर त्यांचे डान्सचे चांगले व्हिडीओ पोस्ट करतात तर काही लोक फनी डान्सचे. या महिलेची डान्स करण्याची स्टाईलच वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्कीच हा व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्ही बघितल्यानंतर पोट धरून हसाल. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका खेडेगावातील आहे. जिथे एक महिला घराबाहेरच्या रस्त्यावर डान्स करते आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण

सोशल मीडियावर हा व्हिडीओ omprakashparaste11 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर एकानं प्रतिक्रियात देत “तू शेतात काम करतोस आणि खूप मेहनत करतेस आणि सोबतच आवडही जपतेस खूप छान” असं म्हंटलंय.

Story img Loader