Scooty Girl Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये मुली स्कुटीवरुन पडल्या किंवा कुणाशी जाऊन भांडल्या. मुली खरं तर गाडी चालवताना गोंधळून जातात आणि त्यामुळेच कुणालातरी गाडी ठोकल्याच्या घटना वारंवार होताना दिसत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वाराला टक्कर मारताना दिसत आहे. त्यानंतर पुढे जे घडतं ते पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

नेमकं काय घडलं

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण रस्त्याच्या कडेला बाईकवर बसलेला आहे. त्यावेळी स्कुटीवरून वेगात येणारी एक तरुणी या तरुणाच्या बाईकला पाठीमागून धडक मारते. स्कुटीची टक्कर बसताच बाईकवर बसलेला तरुण खाली पडतो. यानंतर जे घडतं त्याने तुम्ही चक्रावून जाल. ही तरुणी या तरुणाला उचलायचे सोडून त्याच्यावरच ओरडते. तुला बाईक नीट चालवता येत नाही का? असा प्रश्न ती तरुणाला करते आणि झालेल्या प्रकाराचा सर्व दोष ती त्या तरुणावर घालते. तरुणाची काहीही चूक नसताना तरुणी त्याच्यावर ओरडत असल्याचे बघून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
scooter caught fire man urinated on it crazy video viral on social media
त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
UBER and Rapido bike drivers earn 80 thousand rupees per month
याला म्हणतात कष्ट! Uber अन् Rapido दुचाकीचालक महिन्याला कमावतो ८० हजार रूपये, VIDEO एकदा पाहाच
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Truck and bike accident bike rider caught fire in telangana shocking accident video viral
ट्रकने धडक देताच दुचाकीने घेतला पेट, माणूस आगीत होरपळला अन्…, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

( हे ही वाचा: Video: भर लग्नमंडपातच वधू-वर झाले रोमँटिक; लग्नाचे विधी सुरू असतानाच एकमेकांचे चुंबन घेतले अन…)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपलीये लहान बाळाची आई, तुम्ही तिला शोधू शकता का?)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हिट असून लोक याला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणाचा आहे हे अद्याप कळलेलं नाही. हा व्हिडीओ videonation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे.व्हिडिओ पाहून लोकं यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader