Indian Cobra Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून नागांच्या व्हिडीओजने धुमाकूळ घातला आहे. कारण रानावनात, गवतात, तर कधी मानवी वस्तीत सरपटणाने थतरनाक नाग दिसेल त्या व्यक्तीसमोर फणा काढल्याशिवाय राहत नाहीत. जणू काही या नागांनी मानवी वस्तीत दहशतच माजवली आहे. अशाच प्रकारचा नागाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक तरुणी घरात जात असताना एक नाग तिच्यासमोर फणा काढून बसतो. एका घराच्या पायऱ्यांवर हा नाग फणा काढून बसलेला व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. नागाने फणा काढल्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण नाग विषारी साप असल्याने भल्या भल्यांचा थरकाप उडतो. या थरारक व्हिडीओनंही नेटकऱ्यांचा थरकाप उडवला आहे.

पायऱ्यांवर नागाने फणा काढल्यावर तरुणीने भन्नाट शक्कल लढवली, पाहा व्हिडीओ

नागाचा हा खतरनाक व्हिडीओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. एका घरातील पायऱ्यांवरून तरुणी जात असताना हा नाग तिच्यासमोर आक्रमक होऊन फणा काढताना या व्हिडीओत दिसत आहे. या नागाला पाहून लोकांची पळापळ झाली, तेव्हा एक तरुणी त्याच्यासमोर आली आणि तिने त्या नागाची शेपटी पकडली. त्यानंतर या विषारी सापाला या तरुणीने अतिशय काळजीपूर्वक हाताळून एका पास्टिकच्या डब्ब्यात बंद केलं. तरुणीचं हे धाडस पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

नक्की वाचा – Video : त्या हायवेवर आहे महाकाय अजगराचा ‘दरारा’! वाहनांची गती काही सेकंदातच मंदावते, कारण…

इथे पाहा व्हिडीओ

या तरुणीने प्लास्टिकच्या डब्ब्याला उलटं करुन हाता धरलं आणि नागाच्या फण्यावरून तो डब्बा टाकून नागाला त्यात बंद केलं. सुरुवातील संपूर्ण साप डब्ब्यात जात नसल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण त्यानंतर डब्ब्याचं झाकण खालून बंद करायला घेतल्यावर तो नाग आतमध्ये शिरला. नाग पूर्णपणे डब्ब्यात गेल्यानंतर तरुणीने झाकण लावलं आणि त्यानंतर या नागावर तरुणीला नियंत्रण ठेवता आलं. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, “हा साप जीवघेणा आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हे काम एक्सपर्टनेच केलं पाहिजे, नाहीतर कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो.

Story img Loader