दिवाळीमध्ये भाऊबीज हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण आहे हे आपण सर्व जाणतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळक लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात हटके पद्धतीने भाऊबीज साजरा करणाऱ्या बहिणभावांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एका हटके व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या पाळीव प्राण्याबरोबर भाऊबीज साजरा करत आहे. पण तिचा पाळीव प्राणी पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हटक्या भाऊबीजेचा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही तरुणी चक्क खारु ताईबरोबर भाऊबीज सण साजरा करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ आंचल जैन नावाच्या तरुणीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या तरुणीकडे एक खारूताई आहे ज्याचा ती पाळीव प्राण्यासारखा सांभाळ करते. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी खारूताईला ओवाळत आहे, कुंकवाचा टिळक लावते आहे. तरुणी दिवाळीचा सजावट करत असताना ही खारूताईल घरात बागडताना दिसत आहे. ही महिला अनेकदा इन्स्टाग्रामवर संबंधित व्हिडिओ शेअर करत असते. दोघांचेही व्हिडिओ युजर्सना खूप आवडले आहेत आणि लोकांनी खारूताईचे प्रेम अशा प्रकारे व्यक्त केल्याबद्दल महिलेचे कौतुकही केले आहे. वापरकर्ते अनेकदा महिलेला विचारतात की,”ती कधी पळून जाते का.”

Dog Viral Video
बापरे! श्वानाने चक्क पेटवलेलं रॉकेट तोंडात पकडलं… पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकरी संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Indian Woman slaps the gun from the hand of the man who tries to rob her store video
नवख्या चोराला धाडस नडलं! महिलेनं चोराबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
pro max level backbencher student making bhelpuri while attending lecture video went viral
“मुलांनी तर हद्द केली राव!” वर्गात शिक्षक शिकवत होते अन् मागच्या बाकावर बसून विद्यार्थी करत होते ‘हे’ काम, Video Viral
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा –भररस्त्यात धावत होता घोडा, मागून येणाऱ्या स्कुटीला अचानक मारली लाथ अन्…. पाहा, Video Viral

हेही वाचा – माणसांमध्ये अजूनही माणुसकी आहे! तरुणाच्या दुचाकीमधून धूर येताच धावून आले लोक, VIDEO होतोय व्हायरल

व्हिडिओ ग्रामवर oh_squirrel नावाने ३ नोव्हेंबर रोजी insta my se वर शेअर केला होता. लोकांना व्हिडिओ आवडतात. या व्हिडिओला आता २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओला ६९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओवर लोकांनी कौतुकास्पद कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले “ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे.”इतरांनी लिहिले,”ही कुटुंबातील सदस्य असल्यासारखी वाटत आहे.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिले- ती घराबाहेर जात नाही का की ती पळून जाण्याचा प्रयत्नच करत नाही?

Story img Loader