Viral video: बऱ्याचदा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत. ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे आपल्याला माहिती नसते. काही वेळा ती व्यक्तीही आपल्यावर प्रेम करते असं वाटतं. पण तसं नसतं आणि मग आपण आपलं प्रेम व्यक्त करतो आणि त्याचा परिणाम उलटा होतो. हल्ली तरुणाईमध्ये अनेकांचा प्रेमभंग होतो, यामुळे तरुण मुलं मुली अनेक टोकाची पावलं उचलतात. सोशल मीडियावर अनेक वेळा आश्चर्यकारक व्हिडिओ समोर येत आहेत. असे व्हिडिओ विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी ब्रेकअपनंतर एवढं भयानक पाऊल उचलते की ते पाहून लोक हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ब्रेकअपनंतर मुलगी पूर्णपणे निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रेकअपचे दुःख तिला सहन होत नाही. यानंतर मुलगी नको ते पाऊल उचलायला जाते. ही तरुणी चक्क कात्रीने केस कापण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात तिच्या बॉयफ्रेंडचा मेसेज येतो. प्रियकराचा मेसेज पाहून मुलगी आनंदी होते आणि कोणतेही धोकादायक पाऊल उचलत नाही. हॅना स्टॉकिंग नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हे शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आई मी जेवलो” स्टेशनवर उपाशी झोपलेल्या मुलाचा आईशी संवाद; सरकारी नोकरीसाठी घर सोडणाऱ्या मुलाचा VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘मला वाटले खरंच केस कापले’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘मुलींना आत्मविश्वास नसतो.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “म्हणूनच माझ्यासाठी अविवाहित राहणे चांगले आहे.”

Story img Loader