तरुणीचा डान्स पाहून व्हाल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Viral video: सोशल मीडिया अनेक व्हिडीओच्या खजिना असून यावर मनोरंजनपासून धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. जेव्हा एखादं नवीन गाणं येतं तेव्हा त्यावर आपल्याला यूजर्सचे अनेक रील्स पाहायला मिळतात. मात्र हल्ली जुनी गाणी तरुणाईच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. कारण आता जुन्या गाण्यांवर व्हिडीओ बवण्याचा ट्रेंड आला आहे. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. सोशल मीडियावर एखाद्या घटनेला वाचा फोडली जाते. तसंच या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणीच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्यालाही मात दिसेल असं या तरुणीचं सौंदर्य आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी पिवळ्या रंगाची साडी नेसून टाईमपास या मराठी चित्रपटातील “ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्याचा लागलाय नाद” या गाण्यावर भन्नाट असा डान्स करत आहे. तिची अदा आणि भाव पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
ती एक उत्कृष्ट डान्सर असल्याचं तिच्या भन्नाट डान्सवरुन वाटत आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. तिचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. तिच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच तिच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “बाई गं पिचली माझी बांगडी बांगडी” मराठमोळ्या गाण्यावर काकांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
े
तिचं रुप एखाद्या सुंदर परीसारखं आहे, असे नेटकरी म्हणते आहेत. काही जण तर तिला लवकराच लवकर चित्रपटसृष्टीत पदार्पण कर असा सल्लाही यूजर्स देत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो यूजर्सने पाहिला आहे.