Viral video: सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रिल्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण व्हिडिओ बनवण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत ज्यात व्हिडिओ बनवताना लोकांचे प्राण सुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडिओ शूट करताना दिसतात, पण काही वेळा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करु नका असे अनेकदा सांगितले जाते मात्र तरीही तरुणाई एकत नाही. मग याच्या परिणामांना सामोरं जावं लागतं. असा एक धबधब्यावरील स्टंट तरुणीच्या चांगलाच अंगलट आला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला धबधब्यावर स्टंट करताना दिसत आहे. पण स्टंट करताना महिलेची चूक होते आणि तिच्यासोबत भलतंच काहीतरी घडतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या लोकांना नक्कीच धडा मिळेल, जे कुठेही आपले स्टंट दाखवू लागतात. ही महिला एका दगडावर उभी आहे, यावेळी ती त्या दगडावुन पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत दिसत आहे, दरम्यान तीचा दगडावरुन पाय घसरतो आणि अक्षरश: तोंडावर आपटते. तिच्या चेहऱ्यला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असल्याला अंदाज व्हिडीओ बघून येतो.

ring ceremony Funny Video
साखरपुड्यात नवरीला उचलताना अचानक फाटली नवरदेवाची पँट अन्… पुढे घडलं असं काही की VIDEO पाहून हसाल पोट धरून
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Boy hold funny poster on valentine day funny video goes viral on social media
VIDEO “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून…” तरुणानं खास सिंगल लोकांसाठी लिहली पाटी; पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “माझा सूर्या तुझा नाश…”, सूर्याच्या आईचा डॅडींना इशारा; ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
viral video young girl dancing front of buffalo-or cow and see what happens next funny video goes viral
VIDEO: बापरे तरुणीनं हद्दच पार केली, तिचा तो विचित्रपणा पाहून म्हैस ही वैतागली; शेवटी जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चांद्रयान-३ च्या यशस्वी लॅंडिंगनंतर प्रवाशांनी ट्रेनमध्ये असं काही केलं…VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल मुंबईकरांचा सार्थ अभिमान

प्रसिद्धी झोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात.

Story img Loader