Funny video viral: लहान मुलांनाही कमी वयापासूनच या मोबाइलचे आकर्षण असते. आजकाल लहान मुलंही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात, इंस्टाग्रामवर रिल्स बनवतात, काही वेळा रील बनवण्यासाठी कॉमेडी कंटेंटचाही वापर केला जातो.तर कधी कधी रील बनवण्याची अशी हौस असते की लोकं खाणं-पिणं सोडून देतात. लहान मुले, वयोवृद्ध आणि तरुण सर्वजण सध्या रील्स पाहण्यात व्यस्त आहेत. नुसती रील्स बघण्यातच व्यस्त नाही तर पूर्णत: बिझी… झोपताना-जागताना, खाताना-पिताना, प्रवासात, सगळीकडे रील्सचा हँगओव्हर असतो. अशाच एका छोटया मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

लोकांना रील्स बनवण्याचे इतके वेड लागले आहे की ते त्यांच्या खासगी जीवनातील सर्व सोशल मीडियावर शेअर करतात. खाण्यापिण्यापासून ते प्रवासासाठी बाहेर पडले की लगेच तेही सोशल मीडियावर पोस्ट करू लागतात. आज आम्‍ही तुम्हाला अशाच एका छोट्या इंफ्लुएंसरचा व्हिडीओ दाखवणार आहोत. या व्हिडिओमध्ये एक मुलगी सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सला अपडेट देत आहे की ती जेवण करणार आहे.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

‘हॅलो गाईज खाना खा लो’

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात जेवणाचं ताट घेऊन ही मुलगी सोशल मीडियावर ‘हॅलो गाईज खाणा खा लो’ म्हणत आहे. तेवढ्यात अचानक तिची आई मागून येते आणि तिला जोरात कानाखाली मारते आणि रागाने विचारते ‘तू जेवलीस का आधी’ यानंतर तिच्या आईची बडबड सुरु होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Jyoti Maurya Part 2: नवऱ्याने शेती विकून शिकवलं; सरकारी नोकरी लागताच तिने प्रियकराबरोबर राहणं पसंत केलं

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, यानंतर ती चष्मा लावत नाराज होऊन सगळ्यांना बाय म्हणते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Story img Loader