Girl Hit Scooty On Truck Video Viral: सोशल मीडियावर रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे अपघात सहसा अतिवेगामुळे तर कधी चालकाच्या चुकीमुळे घडतात. तसंच गाड्या पार्क करण्यावरून देखील लोकांमध्ये भांडण झाल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी तिची स्कूटी घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकते.

या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक पिवळ्या रंगाचा ट्रक उभा आहे जो खडी उतरवत आहे. त्याचवेळी तेथून बाहेर पडणाऱ्या अनेक दुचाकी वाहने फिरवून नेताना दिसत आहेत. हा ट्रक सुद्धा रस्त्याच्या मधोमध उभा असला तरी दोन्ही बाजूने येणारे लोक बाजूने निघून जात आहेत. इतक्यात समोरून एक मुलगीही स्कूटी घेऊन येते. तिची स्कुटी बाजूने जाण्याऐवजी युटर्न घेते आणि समोरच्या ट्रकला धडकते.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

( हे ही वाचा: माणसाने चिप्स देण्यास नकार देताच माकडाला आला भयंकर राग; डोक्यावर उडी मारत केलेला हल्ला होतोय प्रचंड Viral)

स्कूटी यूटर्न घेते आणि…

( हे ही वाचा: लॅपटॉप चोरी केल्यानंतर चोराने पाठवला EMAIL; लिहिली अशी विचित्र गोष्ट वाचून तुम्हीही थक्क व्हाल…)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही अशी माहिती मिळाली आहे. या अपघाता दरम्यान ट्रकचा चालक ज्या ठिकाणी स्कूटी धडकली त्याच ठिकाणी उभा होता, परंतु काही क्षणांपूर्वी तो तिथून निघून गेला अन्यथा त्याला दुखापत झाली असती.

Story img Loader