सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकदा लोक काहीही करायला तयार असतात. तुम्ही अनेक लोकांना विचित्र पराक्रम करताना पाहिले असेल. सोशल मीडियाचा वापर आपल्यापैकी बरेचसे लोक मनोरंजन त्यातही टाइमपास करण्यासाठी करत असतात. लोकांचे अनेक निरनिराळे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून येतात. अशातच एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. महिलेचा भयानक पराक्रम पाहून तुम्हीदेखील शॉक व्हाल.या व्हिडीओमध्ये एक मुलगी सलूनमध्ये दाढी करून घेत आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की तो केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवला गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्ही हसाल आणि आश्चर्यचकित व्हाल. अलीकडेच @Cyber_Huntss या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती मुंडण करत आहे. तुम्ही मुलींना थ्रेडिंग, वॅक्सिंग, अप्पर लिप्स वगैरे करताना पाहिलं असेल. मात्र ही तरुणी चक्क चेहऱ्यांवर पुरुषांप्रमाणे दाढी करतेय. यासाठी ती एखा सलूनमध्ये बसली आहे आणि एक पुरुष तिच्या चेहऱ्यावर तक्रि लावून शेवींग करत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आल्याचे समजते, मात्र तो खूपच विचित्र आहे. मुलगी लाल रंगाच्या सूटमध्ये दुकानात शांतपणे बसून दाढी करून घेत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाचिमुकल्यावर एकूण ५ कुत्र्यांचा हल्ला, मदतीसाठी ओरडत होता, तेवढ्यात डिलिव्हरी बॉयची एन्ट्री अन्…VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. व्हिडिओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.