Delhi Metro: दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. आता देखील दिल्ली मेट्रोमधला एक जबरदस्त हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक तरुणी एका तरुणावर तुटून पडल्याचं दिसत आहे. मेट्रो ट्रेन आणि सकाळची वेळ म्हटल्यावर त्यात मोठी गर्दी जमा होते. सर्वच व्यक्ती मेट्रो ट्रेनच्या दिशेने धाव घेतात. गर्दीच्यावेळी नाही म्हटलं तरी एकमेकांना धक्का लागतो. यामध्ये प्रवाशांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. मात्र गर्दीच्यावेळी धक्का लागल्यावर अनेक प्रवाशी आक्रमक होतात आणि भांडण करण्यास सुरुवात करतात. दिल्ली मेट्रोत सातत्याने अतरंगी घडना घडतात. अशात आता एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी अतिशय आक्रमक झाली आहे. ती तरुणावर मोठमोठ्यानं ओरडत आहे. नक्की यांच्यामध्ये कशावरुन वाद झाला हे समजलेलं नाही. तरुणीला इतर प्रवासी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ही तरुणी कुणाचंही एकायला तयार नाही. शेवटी ती त्या तरुणाच्या कानाखाली मारतेच, तो तरुणही त्यानंतर आक्रमक होतो, मात्र इतर प्रवासी त्याला शांत करतात. या भांडणाचा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. कारण, या मध्ये प्रवास करणारे वेगवगळे प्रवासी कधी कसे वर्तवणूक करतील, सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, दिल्ली मेट्रो नियमांचे उल्लंघन करण्यासाठी हॉटस्पॉट बनली आहे. दिल्ली मेट्रोमधील असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

हेही वाचा >> महिला उद्योजकाने नारायण मूर्तींना सुनावले; म्हणाल्या, ‘आम्ही महिला ७० तासांहून अधिक काम…’

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @its_faisal_n01 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.