Viral photo: काही वर्षांपूर्वी, ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहलेली एक भारतीय चलनी नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली. यावरून बरेच मीम्स बनवले गेले. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गर्लफ्रेंडनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी ५० रुपयांच्या नोटेवर एक गोष्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुर्वीच्या काळी कबुतराच्या माध्यमातून प्रेम संदेश पाठवला जायचा. मात्र आता संपर्क करण्याची साधने बदलली आहेत. सोशल मीडियाच्य काळातही आजही अनेकजण नोटेवर संदेश पाठवताना दिसत आहेत. अशाच या नोटेवरचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनिकेतच्या नावानं ५० रुपयांची नोट व्हायरल होत आहे. ही नोट ज्योती नावाच्या मुलीनं लिहिलेय. ती म्हणतेय, तिला पैसा नकोय फक्त अनिकेतचं प्रेम हवंय. संपूर्ण मेजेस वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल तसेच अनेकांना त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण होईल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या नोटेवर नेमकं लिहलंय तरी काय? तर या नोटेवर “अनिकेत मला तुझे पैसे नको फक्त प्रेम हवं आहे. बसमागे नको, कॉलेजच्या मागे भेट कारण माझा मामा कंडक्टर आहे. तुझीच वेडी ज्योती. आय लव्ह यू अनिकेत.” अशा आशयाचा मेसेज एका ५० रुपयांच्या नोटेवर लिहिला आहे. या नोटेमार्फत ज्योतीनं आपल्या प्रियकराला सिक्रेट मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. पण हा मेसेज बहुदा फेल गेला असल्याची शक्यता आहे. कारण ही नोट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bangladesh boy recording TikTok video with friends hit by train survives Video Viral
“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही

पाहा फोटो

हेही वाचा >> VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…

आता दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र करणाऱ्यांची कमी नाही. किती तरी लोक असे आहेत, जे अशा कपलला भेटवण्यासाठी जमीन-आकाशही एक करतात. ही नोट किंवा ही पोस्ट पाहिल्यानंतरही असंच काहीसं घडतं आहे.या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी याला गांभीर्याने घेतलं आणि आपण अनिकेत-ज्योती यांना भेटवणारच असा निश्चय केला आहे. ज्योतीचा हा मेसेज त्या अनिकेतपर्यंत पोहोचवण्यासाठी काहींनी धडपड सुरू केली आहे. काही जण त्या विशालला शोधू लागले आहेत. तर काही लोकांनी हे मजेत घेत त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Story img Loader