सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ मुलींच्या ड्रायव्हिंगबाबतचे असतात. बाइक, स्कुटी किंवा पुन्हा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसते. त्यांच्या भितीमुळे इतर लोकही अपघाताला बळी पडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओमधील तरुणी घाबरत नाही तर निष्काळजीपणे बाइक चालवताना दिसत आहे. ज्यामुळे स्वत:सह इतरांना देखील संकटात ओढले.

अशी कोण बाईक चालवते?
बाइक चालवणारी एक मुलगी व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, टी-शर्ट आणि जीन्स परिधान केला आहे. ही मुलगी निष्काळजीपणे बाइक चालवताना दिसत आहे. ही तरुणी बाइक अगदी वाकडी-तिकडी करून चालवत आहे. आसपासच्या गाड्यांना कट मारुन चालवत आहे. अशावेळी तिचा बॅलन्स चुकूनही बिघडला तर ती पडू शकते. पण तरीही तिला काही फरक पडत नाही. परंतू तिच्या निष्काळजी ड्रायव्हिंगमुळ मागून येणाऱ्या एका जोडप्याचा अपघात होता. अपघात झाल्यानंतरही मुलगी बाईक थांबवत नाही, तशीच निघून जाते. व्हायरल व्हिडीओमध्ये, “पंछी बनूं उड़ती फिरूं” ऐक गाणे ऐकू येत आहे. तरुणीचा अशी बाइक चालवत आहे की रस्त्यावर ती एकटीच आहे आणि दूर-दूरपर्यंत तिच्या आसपास कोणी नाही.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा

हेही वाचा – ऐकावे ते नवलंच! स्वत:च्याच लग्नात नवरदेव चिरतोय कोबी; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओ पाहून लोक भटकले
व्हायरल व्हिडीओ पाहून लोक सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वत: आकाशात पक्षी उडतात तशी उडते आहे आणि मागच्या लोकांना पाडले.”

हेही वाचा – मुंबईच्या महिलांचा नादखुळा! धावत्या लोकलमध्येही केले गरबा नृत्य, पाहा हा Viral Video

हा व्हिडीओ पाहून एकाने लिहिले की, कोण आहेत हे लोक आणि कुठून येतात. तर दुसऱ्याने लिहिले की, “हिला तर जेलमध्ये पाठवले पाहिजे”

Story img Loader