२०१८ साली प्रदर्शित झालेला बॉलीवूड चित्रपट ‘बार बार देखो’ मधील ‘काला चष्मा’ या गाणं हल्ली सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलंय. या गाण्याने लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांनाच वेड लावलंय. प्रत्येकजण या गाण्यावर आपल्या वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर करू लागले. एखादं गाणं ट्रेंड होऊ लागलं की लोक आपल्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हीटीला जागं करत आपलं टॅलेंट दाखवत असतात. मधील ‘काला चष्मा’ या गाण्याचं आतापर्यंतचं सर्वात बेस्ट वर्जन सॉंग सोशल मीडियावर धडकलं आहे. हे वर्जन लोकांना इतकं आवडू लागलंय की थेट व्हॉलीबॉल कोर्टमधल्या मुलींनीही या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काला चष्मा हे गाणे अमर अर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. बॉलीवूडचा हिट ट्रॅक काला चष्मा हे गाणं अनेकदा पार्ट्यांमध्ये वाजवलं जात होतं. आता हे गाणं लोकांना डान्स फ्लोअर व्यतिरिक्त व्हॉलीबॉल कोर्टमध्येही डान्स करायला भाग पाडत आहे. ‘काला चष्मा’ हे गाणे परदेशातही डान्सची आवड असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय झालं आहे. पेप्पा पिग्सच्या डान्स ग्रुप द क्विक स्टाइलने काला चष्मा हे गाणे आपल्या हटके स्टाईलमध्ये सादर केलं आहे. या ग्रूपने या गाण्याचं नवीन वर्जन सादर केलंय. नेटकऱ्यांनी सुद्धा ‘काला चष्मा’ गाण्यावरचं हे सर्वात “बेस्ट” वर्जन असल्याचं म्हटलंय.

आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या बैलाने चांगलंच तुडवलं, पाहा हा VIRAL VIDEO

काला चष्मा गाण्याच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इनडोअर व्हॉलीबॉल कोर्टमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. मुलींचा एक ग्रूप पेप्पी बीट्सवर नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये मुली रॉकिंग डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमधल्या मुलींच्या डान्स स्टेप्स पाहून सारेच जण थक्क होऊ लागलेत. मूळ गाण्यापेक्षा हा व्हिडीओ साऱ्यांनाच डान्स करण्यासाठी भाग पाडत आहे.

आणखी वाचा : गाढ झोपलेल्या महिलेच्या अंगावर चढला कोब्रा, VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल

हा व्हिडीओ wholesomememeworld नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ लाख ४८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. अनेक लोकांनी कमेंटमध्ये फायर इमोजीसह आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा : नदीत बुडणाऱ्या मुलाची शिकार करणार होती मगर, रेस्क्यू टीमने वाचवलं, चित्रपटातल्या सीनसारखा हा VIRAL VIDEO पाहाच

एका यूजरने म्हटले की, “काला चष्मा गाणं जगभर गाजत आहे.” एका व्यक्तीने सांगितले, “याचे संगीत मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या मिस मार्व्हल मालिकेतील आहे.” दुसर्‍याने प्रश्न विचारला की, “हा ऑडिओ मिस मार्वलचा आहे का?” पण, काही यूजर्सनी व्हिडीओच्या गुणवत्तेवर सुद्धा कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘ग्रॅज्यूएट चहावाली’ नंतर आता ‘महागठबंधन चहावाला’ चर्चेत!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नारी नारीवरच भारी! शाळकरी पोरींची जबरदस्त फाईट, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या…

‘काला चष्मा’ हे गाणे अमर अर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. मूळ गाणे प्रेम हरदीप आणि काम ढिल्लन यांनी संगीतबद्ध केले होते. बादशाहने रिमिक्स वर्जन केलं आहे.

बॉलिवूडचे गायक-संगीतकार आणि संगीतकार जादू निर्माण करण्यासाठी ओळखले जातात. व्हॉलीबॉल कोर्टवरही अशीच जादू पाहायला मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मुली ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला अवघ्या सात दिवसांत 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे बॉलिवूड हिट गाणे कतरिना कैफवर चित्रित करण्यात आले आहे. मूळ म्युझिक व्हिडिओ किती लोकप्रिय आहे, याचा अंदाज यावरून 87 कोटींहून अधिक व्ह्यूज आला आहे.