Bank holidays 2025: २०२५ हे नवीन वर्ष आता सुरु झाले आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने वर्षभरातील बँक सुट्ट्यांची सर्वसमावेशक यादी जारी केली आहे. २०२५ मध्ये, भारतीय बँक या सुट्ट्यांदिवशी बंद राहणार आहे. ही यादी बँका केव्हा बंद राहतील किंवा लोकांसाठी सुरु राहतील हे स्पष्ट करते. मुख्य सुट्ट्यांमध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन, १४ मार्च रोजी होळी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती यांचा समावेश करण्यात आला आहे. इतर उल्लेखनीय सुट्ट्यांमध्ये गुड फ्रायडे, बैसाखी, मोहरम, दसरा, दुर्गा पूजा आणि दिवाळी यांचा समावेश आहे. यंदा दिवाळीचा सण २० ऑक्टोबर रोजी येणार आहे. या यादीमध्ये विविध क्षेत्रांतील सुट्ट्यांचा समावेश आहे. सरस्वती पूजा, महाशिवरात्री आणि इतर अनेक राज्यानुसार विशिष्ट सुट्ट्यांसह २०२५ मधील भारतातील सर्व बँक सुट्ट्यांसाठी येथे संपूर्ण मार्गदर्शक यादी दिली आहे.

२०२५ मध्ये संपूर्ण वर्षासाठी सेव्ह करून ठेवा, कारण हे तुम्हाला नवीन योजना आखण्यात आणि तुमच्या प्रदेशातील बँकिंग सेवा वर्षभर कधी उपलब्ध होतील याबद्दल माहिती जाणून घेण्यास मदत करेल. ( January 2025- December 2025) २०२५ मध्ये बँका कधी बंद होतील? येथे RBI कॅलेंडर तपासा.

Viral video of groom ukhana at wedding navardevacha ukhana viral on social media
“मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
loksatta readers response
लोकमानस : तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी वास्तव पाहावे
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!
Ramdas Athawale on Raj Thackeray
‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका
ladki bahin yojana inspection of application forms
‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी

जानेवारी २०२५ बँकेच्या सुट्ट्या (bank holidays january 2025)

गुगलवर २०२५ बँक हॉलीडे ट्रेंड होत आहे. विशेषत:january 2025 Bank Holiday हा किवर्ड सर्च कला जात आहे.

bank holidays january 2025
बँक हॉलीडे२०२५ (सौजन्य – गुगल ट्र्रेंड)
  • २ जानेवारी- लूसोंग/नामसूंग(Loosong/Namsoong)/नवीन वर्षाचा उत्सव
  • ६ जानेवारी- श्री गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस
  • ११ जानेवारी- मिशनरी डे/इमोइनू इरात्पा(/Imoinu Iratpa)/ दुसरा शनिवार
  • १४ जानेवारी- मकर संक्रांती/उत्तरायण पुण्यकाल/पोंगल/माघे संक्रांती/माघ बिहू/हजरत अली यांचा जन्मदिवस
  • १५ जानेवारी – तिरुवल्लुवर दिवस (Thiruvalluvar Day)
  • १६ जानेवारी-उझावर थिरुनल (Uzhavar Thirunal)
  • २३ जानेवारी- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती/वीर सुरेंद्रसाई जयंती
  • २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी २०२५ बँक सुट्ट्या (February 2025 Bank Holidays )

  • ३ फेब्रुवारी – सरस्वती पूजन
  • ११ फेब्रुवारी – थाई पूसम
  • १२ फेब्रुवारी- गुरु रविदास यांचा जन्मदिन
  • १५ फेब्रुवारी -लूई-नगाई-नी( Lui-Ngai-Ni)
  • १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
  • २० फेब्रुवारी – राज्यत्व दिन/राज्य दिन
  • २६ – फेब्रुवारी महाशिवरात्री
  • २८ – फेब्रुवारी लोसार( Losar)

हेही वाचा – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहे सोन्याचा दर? मुंबई ते पुणे, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे भाव

मार्च २०२५ बँक हॉलीडे (March 2025 Bank Holidays)

  • ७ मार्च चपचर कुट (Chapchar Kut)
  • १४ मार्च- होलिका दहन
  • १६ मार्च होळी (दुसरा दिवस) – धुलेती/धुलवड
  • १५ मार्च होळी/याओसांग दुसरा दिवस (Yaosang 2nd Day)
  • २२ मार्च – बिहार दिवस
  • २७ मार्च – शब-ए-कदर
  • २८ मार्च – जुमत-उल-विदा
  • ३१ मार्च – रमझान-ईद (इद-उल-फित्र) (शवाल-१)/खुतुब-ए-रमजान

एप्रिल २०२५ बँक सुट्ट्या (April 2025 Bank Holidays)

  • १ एप्रिल – बँकांना त्यांची वार्षिक खाती बंद करण्यास करण्यासाठी/सरहुल To enable to Banks to close their yearly accounts/Sarhul
  • ५ एप्रिल- बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिवस ५
  • १० एप्रिल- महावीर जन्मकल्याणक/महावीर जयंती १०
  • १४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/विशू/बिजू/बुईसू उत्सव/महाविशू संक्रांती/तमिळ नववर्ष दिन/बोहाग बिहू/चेराओबा(Bohag Bihu/Cheiraoba)
  • १५ एप्रिल- बंगाली नवीन वर्षाचा दिवस/हिमाचल दिवस/बोहाग बिहू(Bohag Bihu)
  • १६ एप्रिल- बोहाग बिहू (Bohag Bihu)
  • १८ एप्रिल-गुड फ्रायडे
  • २१ एप्रिल- गरिया पूजा ( Garia Puja)
  • २९ एप्रिल- भगवान श्री परशुराम जयंती
  • ३० एप्रिल- बसव जयंती/अक्षय तृतीया

मे २०२५ बँक सुट्ट्या (May 2025 Bank Holidays)

  • १ मे -महाराष्ट्र दिन/ मे दिवस (कामगार दिन)
  • ९ मे – रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन
  • १२ मे – बुद्ध पौर्णिमा
  • १६ मे – राज्य दिन
  • २६ मे – काझी नजरुल इस्लाम यांचा जन्मदिन
  • २९ मे – महाराणा प्रताप जयंती

हेही वाचा – क्रेडिट कार्ड बिल न भरल्यास काय होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात काय? 

जून २०२५ बँक सुट्ट्या (June 2025 Bank Holidays)

  • ६ जून-इद-उल-अदहा (बकरीद)
  • ७ जून-बकरी इद (इद-उझ-जुहा)
  • ११ जून-संत गुरू कबीर जयंती/सागा दावा (Saga Dawa)
  • २७ जून-रथयात्रा/कांग(Kang ) (रथजत्रा)
  • ३० जून-रेमना नि (Remna Ni)

जुलै २०२५ बँक सुट्ट्या (July 2025 Bank Holidays)

  • ३ जुलै- खारची पूजा ( Kharchi Puja)
  • ५ जुलै- गुरु हरगोविंद जी यांचा जन्मदिवस
  • १४ जुलै- बेहदीनखलम(Beh Deinkhlam)
  • १७ जुलै- यू तिरोत सिंग यांची पुण्यतिथी( Death Anniversary of U Tirot Singh)
  • १९ जुलै- केर पूजा (Ker Puja)
  • २८ जुलै- ड्रुकपा त्शे-झी ( Drukpa Tshe-zi)

ऑगस्ट २०२५ बँक सुट्ट्या (August 2025 Bank Holidays)

  • ८ ऑगस्ट- तेंडोंग ल्हो रम फट ( Tendong Lho Rum Faat)
  • ९ ऑगस्ट- रक्षाबंधन/झुलणा पौर्णिमा
  • १३ ऑगस्ट – देशभक्त दिवस
  • १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन/पारशी नववर्ष (शहेनशाही)/जन्माष्टमी
  • १६ ऑगस्ट- जन्माष्टमी (श्रावण वद-8)/कृष्ण जयंती
  • १९ ऑगस्ट- महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांचा जन्मदिन
  • २५ ऑगस्ट- श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथी
  • २७ ऑगस्ट- गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)/वरसिद्धी विनायक व्रत/गणेश पूजा/विनायक चतुर्थी
  • २८ ऑगस्ट- गणेश चतुर्थी (दुसरा दिवस)/नुखाई(/Nuakhai)

सप्टेंबर २०२५ बँक सुट्ट्या (September 2025 Bank Holidays)

  • ३ सप्टेंबर- कर्मपूजा(Karma Puja)
  • ४ सप्टेंबर- पहिला ओणम (First Onam)
  • ५ सप्टेंबर- ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी किंवा ईद-ए-मिलाद (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस) (बारा वफत)/थिरुवोनम/मिलाद-ए-शरीफ
  • ६ सप्टेंबर- ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी)/इंद्रजात्रा
  • १३ सप्टेंबर- ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर शुक्रवार
  • २२ सप्टेंबर – नवरात्र स्थापना
  • २३ सप्टेंबर – महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन
  • २९ सप्टेंबर-महा सप्तमी/दुर्गा पूजा
  • ३० सप्टेंबर-महाअष्टमी/दुर्गा अष्टमी/दुर्गा पूजा

हेही वाचा –सोने – २०२४ मधील सर्वोत्तम २३ टक्के लाभ देणारी मालमत्ता, मौल्यवान धातूच्या झळाळीला ९०,००० रुपयांची भाव-पातळी खुणावतेय!

u

\

ऑक्टोबर २०२५ बँक सुट्ट्या (October 2025 Bank Holidays)

  • १ ऑक्टोबर – नवरात्रीची समाप्ती/महानवमी/दसरा/आयुधपूजा, विजयादसमी/दुर्गा पूजा (दसैन)
  • २ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती/दसरा/विजया दशमी/दसरा/दुर्गा पूजा (दसैन)/श्री श्री शंकरदेवाचा जन्मोत्सव
  • ३ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (दसैन)
  • ४ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (दसैन)
  • ६ ऑक्टोबर- लक्ष्मीपूजन
  • ७ ऑक्टोबर- महर्षी वाल्मिकी जयंती/कुमार पौर्णिमा
  • १० ऑक्टोबर- करवा चौथ
  • १८ ऑक्टोबर- काटी बिहू (Kati Bihu)
  • २०ऑक्टोबर- दिवाळी (दीपावली)/नरक चतुर्दशी/काली पूजा
  • २१ ऑक्टोबर-दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)/दीपावली/गोवर्धन पूजा
  • २२ऑक्टोबर- दिवाळी (बळी प्रतिपदा)/विक्रम संवंत नवीन वर्षाचा दिवस/गोवर्धन पूजा/बलीपद्यामी, लक्ष्मी पूजा (दीपावली)
  • २३ ऑक्टोबर- भाऊबीज/भाईदूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा (दीपावली)/भ्रात्रीद्वितिया/निंगोल चक्कूबा
  • २७ ऑक्टोबर- छठ पूजा (संध्याकाळची पूजा)
  • २८ ऑक्टोबर- छठ पूजा (सकाळी पूजा)
  • ३१ ऑक्टोबर- सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती

नोव्हेंबर २०२५ बँक सुट्ट्या ( November 2025 Bank Holidays)

  • १ नोव्हेंबर- कन्नड राज्योत्सव
  • ५ नोव्हेंबर- गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा
  • ७ नोव्हेंबर- वांगळा महोत्सव (Wangala Festival)
  • ८ नोव्हेंबर- कनकदास जयंती

डिसेंबर २०२५ बँक सुट्ट्या (December 2025 Bank Holidays)

  • १ डिसेंबर- राज्य उद्घाटन दिवस/स्वदेशी विश्वास दिवस (State Inauguration Day/Indigenous Faith Day)
  • ३ डिसेंबर- सेंट फ्रान्सिस झेवियरची मेजवानी ( feast of St. Francis Xavier)
  • १२ डिसेंबर- पा तोगन नेंगमिंजा संगमा यांची पुण्यतिथी (Death Anniversary of Pa Togan Nengminja Sangma)
  • १८ डिसेंबर- यू सोसो थामची पुण्यतिथी (Death Anniversary of U SoSo Tham)
  • १९ डिसेंबर- गोवा मुक्ती दिन
  • २० डिसेंबर- लूसुंग/ नामसुंग( Losoong / Namsoong)
  • २२ डिसेंबर-लूसुंग/ नामसुंग( Losoong / Namsoong)
  • २४ डिसेंबर- ख्रिसमस संध्या
  • २५ डिसेंबर- ख्रिसमस
  • २६ डिसेंबर- ख्रिसमस सेलिब्रेशन
  • २७ डिसेंबर- ख्रिसमस
  • ३० डिसेंबर- यू कियांग नांगबाह यांची पुण्यतिथी(Death Anniversary of U Kiang Nangbah)
  • ३१ डिसेंबर- नवीन वर्षाची संध्याकाळ/इमोइनू इरतपा (Imoinu Iratpa)

सर्व अनुसूचित व गैर अनुसूचित बँक रविवार व्यतिरिक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.

Story img Loader