Art and Entertainment Top Trending Topics : चित्रपट मालिका, रिअॅलिटी शो, ओटीटी, सोशल मीडिया, यूट्यूब, पुरस्कार सोहळे या सर्व गोष्टी आजच्या काळातील मनोरंजनाची माध्यमे आहेत. मनोरंजन क्षेत्रातील अनेक गोष्टींची सर्वत्र चर्चा होत असते. कधी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपट किंवा मालिकेमुळे चर्चेत येत असतात. मनोरंजन क्षेत्रातील हे ट्रेंड दररोज बदलत असतात. सध्या Google Trends मध्ये ब्रिटिश अभिनेत्री मॅगी स्मिथ, भारतीय कॉमेडियन सुदेश लहरी, यूट्युबर रणवीर अलाहाबादिया, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स, भगत सिंग हे पाच विषय ट्रेंडमध्ये आहेत. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर ब्रिटिश अभिनेत्री मॅगी स्मिथ ट्रेंड होत आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कॉमेडियन सुदेश लेहरी ट्रेंडमध्ये आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया व चौथ्या क्रमांकावर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी फिल्म पुरस्कार आहे. पाचव्या क्रमांकावर भगत सिंग हा विषयदेखील ट्रेंड होत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये मनोरंजन क्षेत्रासंबंधी Google Trends होणाऱ्या टॉप ५ विषयांबाबत जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा