आजही आपल्या खेड्या पाड्यात प्रवासाला निघताना नारळ फोडण्याची किंवा हार फुलं रस्त्याला वाहण्याची प्रथा आहे. समुद्र किंवा नदी मार्गाने प्रवास करताना श्रद्धा म्हणून अनेक जण नाणी देखील नदीच्या पात्रात टाकायचे. ही पद्धत आजही अनेक गावात असेल. पण या गोष्टी कधी आणि कुठे करायला या प्रत्येकाला ठावूक असलं पाहिजे नाहीतर चीनमधल्या आजींसारखी गत व्हायची. या आजींनी सुदैवासाठी म्हणजे गुड लकसाठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये नाणी फेकली. ८० वर्षांच्या या आजी आपल्या सूनेसोबत चायना साऊदर्न एअरलाईन्सने प्रवास करत होत्या. विमानात चढताना कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे दहा एक नाणी त्यांनी इंजिनमध्ये फेकली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा