Viral video: सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे, नवरा नवरीचे रोज वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवरा नवरीनं आपल्या हळदीला खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. यावेळी नवरा-नवरीने त्यांच्या एन्ट्रीला मराठमोळ्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media
“लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
old cople Video goes viral
“तूपात तूप गायीचे….”, आजोबांनी आजींसाठी घेतला भन्नाट उखाणा, सुंदर नात्याचा Viral Video एकदा बघाच
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
ladies group dance on Baya Mazya Bangurya Mangtan ra song video
गं बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं…; आगरी गाण्यावर चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून काकूंचे सगळेच झाले फॅन
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Dad and daughter dance
“गोरी गौरी मांडवाखाली…”, हळदीमध्ये बाप-लेकीचा धिंगाना! अफलातून डान्स Video होतोय Viramu
Wedding video groom denies chain from father in law during marriage viral video on social media
जावई नंबर १! भरलग्नात नवरदेवाने सासऱ्यांचा आग्रह नाकारला, ‘ती’ गोष्ट घेण्यास दिला नकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

“कशाला उद्याची काळजी करू, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” या मराठी गाण्यावर नवरा नवरीने भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरी बिनधास्त नाचत आहे तर नवरदेव लाजतोय. नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शिव्याही गोड लागणारी अहिराणी! गौतमी पाटीलची अहिराणी आयकी का? VIDEO पाहून तुम्हीही व्हाल फिदा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shwetuwagh07 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी या व्हिडीओला “ प्रेम आणि लग्न एकाच व्यक्तीसोबत झालं तर चेहऱ्यावरचा आनंद असाच दिसतो ” असं कॅप्शन लिहलं आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”.

Story img Loader