Groom dance songs for bride video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी वेगळं हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये नवरदेवाचा हळदीच्या कार्यक्रमातला डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

जेव्हा नवरदेव विसरतो हळद त्याचीच आहे

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”

सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणताय जेव्हा नवरदेव विसरतो हळद त्याचीच आहे. हा नवरदेव स्वत:च्याच लग्नात भान हरपून नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा नवरदेव स्वत:च्याच हळदी कार्यक्रमात दुसऱ्या एका तरुणीबरोबर “मुझसे शादी करोगी” या गाण्यावर डान्स करत आहे. दोघांच्या डान्स स्टेप अशा आहेत की सगळेच पाहात राहिले आहेत.

यावेळी वराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वराचे मित्रही त्याच्या डान्सला स्टेप बाय स्टेप पाठींबा देत उत्कृष्ट कोरीओग्राफीचा नमूनाच त्यांनी सादर केला आहे. नवदेवाचा उत्साह पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. नवऱ्याने इतर सर्वांना डान्स मध्ये अक्षरश: फेल केले आहे. या व्हिडीओला खूपच पाहिले जात असून पसंद केले जास्त आहे. त्याच्या मागे डान्स करणाऱ्या तरुणी सुद्धा खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे पण नवरदेवाने सर्वांचे लक्ष त्याच्या:कडे वेधून घेतले आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेतकऱ्यांनो शेतात फवारणी करायला जात असाल तर सावधान; ‘हा’ VIDEO पाहून फुटेल घाम

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलं आहे की, “नवरी सोडून कोणा सोबत नाचतोय.” तर आणखी एकानं “थांब भावा लग्न मोडेल” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader