सोशल मीडियावर दिवसेंदिवस व्हायरल होणारे व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करतात. पण काही व्हिडीओ असे असतात, जे पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतात. भर लग्नमंडपात काहीतरी भन्नाट कृत्य करून नवरा-नवरीचे रिल्स इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतात. लग्न सोहळा सुरु असताना स्टेजवर नवरीने तिच्या मेत्रिणींसोबत जबरदस्त ठुमके मारत वऱ्हाडी मंडळींनाही नाचवलं होतं. पण एका नवऱ्याने हळदीच्या दिवशी पाहुणे आलेल्या मित्र मंडळींसोबत भन्नाट डान्स केला. भोजपुरी “गाणा पतली कमरीया मोरे” या गाण्यावर नवऱ्याने अफलातून स्टेप्स करत मित्र-मैत्रिणींसोबत खरतनाक डान्स केला. हा तुफान व्हायरल झाला असून लोकांच्या कमेंट्सचा वर्षावही होत आहे.

नवऱ्याच्या हळदीचा हा व्हिडीओ @shivamrajput_ana या नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नवऱ्याला लग्नाची लगीन घाई कमी आणि हळदीला नाचण्याचीच प्रचंड आवड असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हळदी समारंभात नवऱ्याने पाहुणे आलेल्या मित्र-मैत्रिणींना “पतली कमरीया मोरे” या गाण्यावर नाचवलं. हा व्हिडीओ इंटरनेटवर गाजला असून दोन लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर या व्हिडीओला कमेंट्सही येत आहेत.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करत म्हटलं, “हा व्हिडीओ खूप मजेदार आहे, व्हिडीओ पाहिल्यानंतर मनोरंजन होतं. तर दुसऱ्या एकाने म्हटलं, “तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, व्हिडीओ जबरदस्त आहे.” लग्न सोहळ्यात आणि हळदी समारंभात भन्नाट डान्स करुन रिल बनवण्याचं फॅड वाढलं आहे. सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक जण जबरदस्त डान्स करतात. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काही जण कशाचीही पर्वा न करता कॅमेरासमोर थिरकतात. नवऱ्याचा आणि त्याच्या मित्रमंडळींचा रिल बनवण्याचा क्रेझ या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे.

Story img Loader