सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ तर कधी अजब-गजब घडणाऱ्या घटनांचे व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसेल की नवरी-नवरदेव एकमेकांना रसगुल्ला भरवत असतात पण अचानक असे काही होते की नवरीला राग येतो आणि थेट सर्वांसमोर नवरदेवाला बेदम मारहाण करते.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नाच्या मंडपात नवरा-नवरी स्टेजवर एकमेकांना रसगुल्ला भरवत आहेत. सुरुवातीला नवरीने नवऱ्याला रसगुल्ला भरवला पण जेव्हा नवरा नवरीला रसगुल्ला भरवतो, तेव्हा नवरी नकार देते. नवरा जबरदस्तीने नवरीला रसगुल्ला भरवतो. हे नवरीला आवडत नाही आणि ती संतापते.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक

हेही वाचा : Optical Illusion : हत्तीला नेमके किती पाय आहेत? आजवर कोणीही सोडवू शकले नाही हे कोडे? एकदा क्लिक करून पाहा


नवरीला इतका राग येतो की ती रागाच्या भरात सर्वांसमोर नवरदेवाला मारायला सुरुवात करते. ती त्याला स्टेजवरून खाली पाडते आणि धक्काबुक्की करते. काही लोक तिला समजवण्यासाठी येतात पण ती कुणाचेच ऐकत नाही.

हेही वाचा : OMG! माकडाने ऑडी कारची केली नासधूस, Video पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. @HasnaZarooriHai या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर हजारो लाइक्स आणि व्ह्यूज आहेत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. एक युजर लिहितो, ” खिलाना ठीक है, लेकिन ठूॅंसना गलत है” तर आणखी एक युजर लिहितो, “हा व्हिडीओ बनावटी आहे, हल्ली अशी नाटकं खूप चालतात!”

Story img Loader