Viral video: सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. रोज काही ना काही व्हायरल होत असते. पण हा व्हायरल झालेला व्हिडिओ काहींसाठी त्रासदायक असतो तर काहींसाठी वरदान ठरू शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. कोणत्याही भारतीय लग्नात वरमाळेच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व दिलं जातं. यात इमोशन्ससोबतच भरपूर मस्तीही पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीच्या वरमाळेच्या कार्यक्रमाचाअसाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील नवरदेव आणि नवरीची केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लग्नात अनेक नवरी-नवरदेव असं काही करतात की, सर्वांचं लक्ष वेधून घेतात. तर कधी कधी नवरी-नवरदेवांचे मित्र धमाल करतात. पण या लग्नात नवरी-नवरदेवाने असं काही केलं जे बघून लोक थक्क झाले आहेत. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लग्नाचे रिती-रिवाज पार पाडले जात आहेत. नवरी-नवरदेवासोबत अनेक लोक बसले आहेत. अशातच नवरी-नवरदेव एकमेकांना किस करू लागतात. अचानक नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे लोक जोरजोरात हसू लागतात. दोघेही स्टेजवर असतात आणि एकमेकांना वरमाला घालण्याअगोदरच वर वधूला किस करायला लागतो मात्र वधू त्याला नको बोलते. मात्र त्याला मोह आवरत नाही आणि तो शेवटी तिला किस करतोच. किस करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> क्कादायक! कुत्र्याला दिलं गच्चीवरून फेकून; पिल्लाचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर हा सुंदर क्षण अनेक लोक पसंत करत आहेत. या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर १३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.  “ये हुई ना बात,” असे एका युजरने म्हटले आहे, तर “मीही माझ्या लग्नात असेच काहीतरी करणार होतो,” असे एका दुसऱ्या युजरने म्हटले आहे.