Viral video: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लग्नात मुलांची मागणीही खूप वाढली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव मुलीच्या घरच्यांसमोर हुंड्याची अशी मागणी करतो की ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नात हुंडा देणं किंवा घेणं हा एक गुन्हा मानला जातो. मात्र अजूनही काही ठिकाणी हुंडा प्रथा पाहायला मिळते. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

‘हुंडा द्या नाहितर नाही तर लग्न मोडतो’

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हुंडा मागणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तरी देखील काही मंडळी मुलीच्या वडिलांकडे हुंडा मागतात. अन् जर हुंडा मिळाला नाही तर त्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ करतात. अशा मंडळींनी नंतर कायद्याने शिक्षा देखील होते. तरी देखील आजही देशभरातील अनेक ठिकाणी हुंडा घेण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा नवरदेव नवरीच्या वडिलांना अक्षरश: धमकी देतोय. जर तुम्ही ठरवलेले पैसे दिले नाहित तर मी लग्न करणार नाही.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लग्नाच्या ठिकाणी नवरदेव मुलीच्या कुटुंबीयांशी हुंड्याबाबत बोलत असल्याचे दिसून येत आहे. नवरदेवाचे म्हणणे आहे की त्याने २ लाख रुपये हुंडा मागितला होता. त्यापैकी फक्त ५० हजार रुपयेच मिळाले आहेत. आणथी दीड लाख रुपये मिळाल्याशिवाय तो लग्न करणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @apan_mithilanchal नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. जो आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जबाबदारीला वय नसतं! शेतकऱ्याच्या लेकीचा समजुतदारपणा; बाप-लेकीचा हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच

व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्हाला १५० रुपयेही कोणी देऊ नये.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘तुला मुलगी दिली आहे, पुरे झाले.

Story img Loader