लग्नाचा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. रोमॅन्टिंक बॉलीवूड चित्रपटामध्ये तरी असेच दाखवले जाते.
पारंपारिक लग्नाच्या क्षणी नवरदेव आपल्या नवरीची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो पण खऱ्या आयुष्यात असे घडेलच असे नाही. नुकतीच याची प्रचिती देणारा व्हिडीओ चर्चेत आला आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक नवरदेव भरमंडपात आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त असल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये दिसतो, हा नवरदेव शेअर मार्केट संबधीत ट्रेडिंगचे ग्राफ पाहात आहे.

नवरदेवाचे नवरीपेक्षा मोबाईकडेच जास्त लक्ष

नफा कमावण्यासाठी अल्प कालावधीत स्टॉक, बाँड, कमोडिटीज किंवा चलने खरेदी आणि विक्रीचा संदर्भ देणाऱ्या ट्रेडिंगकडे अलीकडच्या काळात तरुणाईचा कल वाढत आहे. @tradingleo.in या इंस्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक शेरवानी परिधान केलेला नवरदेव दिसत आहे, जो त्याच्या स्वत:च्या लग्न समारंभापेक्षा त्याच्या ट्रेडिंग डॅशबोर्ड पाहण्यातच जास्त गुंतलेला दिसत आहे. हा व्हिडीओ कोणीतरी मागून शूट केला आहे. व्हिडीओ स्क्रीन झूम केल्यावर नवरदेव बाजारातील चढ-उतारांचा मागोवा घेत असल्याचे दिसते.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये फक्त ‘ट्रेडर्स’ असे लिहिले आहे.

हेही वाचा –“हे चीनी लोक काहीही खातात”; चीनच्या पिझ्झा हटमध्ये विकला जातो तळलेल्या बेडकाचा पिझ्झा, फोटो होतोय तुफान Viral

हेही वाचा – Viral Video: लॉलीपॉप, कबाबवर तुटून पडले लोक! नॉनव्हेजसाठी लग्नात पाहुण्यांची धक्काबुक्की! व्हेज जेवणाकडे कोणी फिरकले सुद्धा नाही

नेटकरी म्हणे, लग्नाचा खर्च…

११ दशलक्ष अधिक लोकांनीहा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “भाई भाऊ, लग्नाचा खर्चासाठी पैसे कमावत आहे. दुसऱ्या युजरने कमेंट केली, “अशा पद्धतीने त्याला लग्न करणे परवडले.”

हेही वाचा –दुबईत विकला जातोय २४ कॅरेट सोन्याचा चहा! किंमत ऐकून भारतीय चहा प्रेमी म्हणे,”हा चहा पिण्यासाठी EMI भरावा लागेल”; पाहा Viral Video

“फक्त ट्रेडर्सच मार्केटची स्थिती समजू शकतात!” तिसऱ्या वापरकर्त्याने सांगितले. “ट्रेडर गमावू नका नाहीतर लग्न रद्द होईल,” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी दिली.

Story img Loader