आजकालच्या व्यस्थ जीवनशैलीमुळे पालकांना मुलांसाठी फारसा वेळ देता येत नाही. अशावेळी पालक अगदी शाळेत जाण्याआधीच मुलांना प्ले गृप म्हणा पाळणा घर म्हणा यांसारखे पर्याय शोधून त्याठिकाणी पाठवतात. म्हणजे त्यांना कामावरही जाता येत आणि मुलंही सुरक्षित आहेत असं वाटतं. तुम्हीही अशाच पद्धतीने तुमच्या मुलांना पाळणा घर किंवा प्ले गृपमध्ये पाठवत असाल आणि तुम्हालाही वाटतंय की तुमची मुलं सुरक्षित आहेत, तर हा व्हिडीओ नक्की पाहा. लहान मुलांना शाळेत कसं वागवावं याबाबत अनेक नियम आहेत. पण, शिक्षकांकडून त्या नियमांचं सर्रास उल्लघन होतं. गुजरातमधील एका प्ले गृपच्या सीसीटीव्ही फुटेज तपासत खळबळजनक गोष्ट समोर आली. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

तुम्हीही तुमच्या मुलांना प्ले गृप, नर्सरीमध्ये पाठवता का?

students and teacher gave each other a special gift
VIDEO : ‘मॅडम ही रील करायला तयार झाल्या…’ शाळेच्या शेवटच्या दिवशी ‘त्यांनी’ एकमेकांना दिलं खास गिफ्ट; भावूक झाले विद्यार्थी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Robbers snatched the girl phone from outside the house video goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; मोबाईल चोरी करण्याची “ही” नवी पद्धत पाहा आणि आत्ताच सावध व्हा
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Teacher surprise class XII students
१२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेने दिला खास निरोप; डोळ्यांत पाणी आणेल इतका सुंदर क्षण; VIDEO चा चुकूनही चुकवू नका शेवट
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Little boy crying a school telling teacher about fathers abuse and asking not to beat video viral on social media
“मग माझ्या बापालाच फोन करा की…”, ढसाढसा रडत शाळेतील मुलाची शिक्षिकेकडे विनवणी; VIDEO मध्ये पाहा चिमुकल्याचं नेमकं म्हणणं काय?

ही घटना गुजरातमधील असून ज्यामध्ये एक महिला शिक्षिका एका चिमुरडीला चापट मारत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शिक्षिकेनं त्या चिमुरडीला तब्बल ३० ते ३५ वेळा कानशिलात मारलं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी नोंद घेतली असून शिक्षकेवर कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिकेचा निर्दयीपणा कैद झाला आहे.

पायाखालची जमीन सरकेल

या व्हिडीमध्ये तुम्ही पाहू शकता, शिक्षिका मुलीच्या बाजुलाच बसलेली दिसत आहे, याच दरम्यान शिक्षिका चिमुरडीला मारु लागते, बरं ती एक दोनवेळा नाहीतर सलग ३० ते ३५ वेळा चिमुरडीला मारताना दिसत आहे. आजूबाजूला तिच्याएवढीच सगळी लहान मुलं दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! या समुद्रकिनारी रात्री अचानक काय झालं? दुकाने बंद करुन पळाले लोक, पाहा व्हायरल VIDEO

मुलीच्या पालकांनी सांगितले की, त्यांची मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिच्या पाठीवर लाल वळ दिसले. याबाबत त्यांनी मुलीला विचारले असता तिने काहीच सांगितले नाही. यानंतर पालकांनी थेट शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी वर्गात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शाळेतील शिक्षकाने मुलीला अशाप्रकारे निर्दयी मारहाण केल्याचे समोर आले. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

Story img Loader