इंटरनेट आणि सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये कित्येकदा आपल्याला अतरंगी जुगाड पाहायला मिळतात. कित्येकदा लोक जुगाड करून असे काही तरी करतात की जे पाहून आपण थक्क होतो. काही लोक आपल्या रोजच्या जीवनातील सामन्य समस्यांवर हटके उपाय सुचवितात. सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणीने संपत आलेल्या सॉसच्या बाटलीमधून सॉस कसा बाहेर काढावा यासाठी भन्नाट जुगाड सुचविला आहे. तरुणीचा हा जुगाड पाहून नेटकरी थक्क झाले आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लॉस एंजेलिस येथील प्रसद्ध कन्टेंट क्रिएटर केसी रीगर हिने अलीकडेच संपत आलेल्या सॉसच्या बाटलीतील सॉस बाहेर काढण्याची अफलातून हॅक सांगितला आहे जो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ३० ऑगस्ट रोजी इंस्टाग्राम पोस्ट करा.

हेही वाचा – कुत्रा अन् कोल्ह्यासारखा दिसतो हा प्राणी! पहिल्यांदा आढळली विचित्र प्रजाती, नाव आहे Dogxim

हेही वाचा – भारतीय मुलाचा अनोखा विश्वविक्रम! आयुष्यात कधीच कापले नाही केस, ‘सर्वात लांब केस असलेला किशोरवयीन’ म्हणून गिनिजमध्ये झाली नोंद

व्हिडीओमध्ये केसी सांगते की, तिने ही ट्रिक टिकटॉकवर पाहिली होती. मला वाटते ही अत्यंत अप्रतिम कल्पना आहे. मी ती करुन पाहणार आहे. जेव्हा तुम्हाला सॉसच्या बाटलीमधील तळाच्या असलेला सॉस बाहेर काढायचा असतो तेव्हा अनेक लोक बाटलीच्या मागच्या बाजूला मारतात. ” त्यानंतर केसीने सॉसची बाटली एका हातात पकडते आणि हात गोलाकार स्थितीमध्ये गरागरा फिरवते. बाटलीच्या झाकणाजवळ सर्व सॉस जमा झाल्याचे दिसते.