आजी-आजोबा आपल्या नातवंडांवर सर्वात जास्त प्रेम करतात. आपल्या नातवंडाचे सर्व हट्ट पुरवण्यासाठी ते नेहमी सज्ज असतात. जितकं प्रेम आजी आजोबा आपल्या नातवंडांवर करतात तितकंच प्रेम नातवंडही त्यांच्यावर करतात. आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना नेहमी आनंदी राहण्याची ऊर्जा देते. आजी-आजोबांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा नातवंडांसाठी एक सुंदर आठवण असते. सध्या अशाच एका आजोबा आणि नातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चंद्रा गाण्यावर नृत्य करणारे हे आजोबा आणि नातीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की धोतर आणि टोपी घालणारे आजोबा आपल्या नातीबरोबर चंद्रा गाण्यावर थिरकताना दिसत आहे. नातीबरोबर लावणीवर ठेका धरताना दिसत आहे. घरातील मंडळी देखील आजोबा आणि नातीचे धमाल नृत्य पाहून टाळ्या वाजवत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”आनंदाला वयाची मर्यादा नसते! आजोबा व नातीचे धमाल नृत्य”

हेही वाचा – स्टंट करणं पडलं महागात! २४ जणांना अटक केली अन्…, VIDEOतून पाहा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

येथे पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/p/C9cjiyqv339/

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकजण म्हणाला,” आजोबांनी आयुष्यात सगळं काही कमवले नशीबवान आजोबा” दुसरा म्हणाला, “असे वातावरण थोड्याच कुटुंबात असते मस्त आजोबा”
तिसरा म्हणाला की, “आजच्या पिढीला नाही कळणार आजी आणि आजोबा आपल्या साठी किती महत्त्वाचे होते. खरचं खुप नशीबवान पिढी आपली”

“आजोबा म्हणजे घरातलं जुनं खोड आजोबा म्हणजे येणार्‍या वाईट काळातील आरसा, आजोबा हा आयुष्यातला महत्त्वाचा पाया, डोळ्यात पाणी आलं असं प्रेम आजही बघायला भेटेल. स्वत:ला मी भाग्यवान समजतो कारण आताची पिढी बघता आजी आजोबा हे आश्रमात जास्त दिसत आहे. तुमच्या ह्या रिल्समुळे बरेचजण आदर्श घेतील.”

हेही वाचा –Fact check :”भारताला गोवण्यासाठी पन्नूने स्वतःवरच केला असावा हल्ला”, वॉशिंग्टन पोस्टच्या नावाने खोटा लेख चर्चेत, नेमकं काय आहे प्रकरण?

चौथा म्हणाला की, “आजोबांनी तर कहरचं केला”

पाचवा म्हणाला की, “घरातील अशा वातावरणामुळे आजोबाचे आरोग्य नक्कीच सुधारेल.”

सहावा म्हणाला, “घरातील वातावरण आणि संस्कार खूप छान आहे”

सातवा म्हणाला की,” खरंच खूप नशीबवान आहेस ताई तू आजी आजोबा अजून आहेत तुझ्याबरोबर”