Heart Attack During Marriage: हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हृदयविकाराशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कुठे तो जेवण करत होता, कुठे नाचत होता तर कुठे जिममध्ये त्याला अचानक हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले, अशा घटना समोर आल्या आहेत. पण साता जन्माच्या शपथा घेत असतानाच जोडीदाराने साथ सोडून जगाचा निरोप घ्यावा याहून दुर्दैव काय असेल. पाकिस्तानमधील नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात काही मिनटांत आनंदाचं रुपांतर दु:खात झालं असल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in