Haryana Election 2024 Congress Trolls BJP Narendra Modi Amit Shah : हरियाणा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या पाच ऑक्टोबर रोजी राज्यात मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व आम आदमी पार्टीसह सर्वच प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. प्रचारादरम्यान, सर्व पक्ष व उमेदवार एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्ष यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसने एक अॅनिमिटेड व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चिमटा काढला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा