सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ असे असतात की, ते पाहून लोक कंटाळतात. पण सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोकांचं डोक चक्रावले आहे. कारण, एक व्यक्ती मोठ्या आनंदाने सापाला पाणी देत ​​आहे. तेही कोब्रा सापाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक याला वेडेपणा म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे व्हिडीओमध्ये?

खरे तर सापाचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप होतो. इतकेच नाही तर अनेक वेळा साप दिसल्यावर लोक पळून जातात. पण, व्हिडीओ मधली व्यक्ती मोठ्या आनंदाने कोब्रा सापाला ग्लासमध्ये पाणी देत ​​आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही एका व्यक्तीने हातात पाण्याचा ग्लास धरलेला दिसतो. तर त्याच्या जवळ एक काळा नाग दिसतो. साप त्या व्यक्तीला अगदी आरामात पाणी देत ​​आहे, तर कोब्राही आनंदाने पाणी पीत आहे. पण, हा व्हिडीओ पाहून लोकांची अवस्था बिकट आहे.

( हे ही वाचा: Viral Video: ट्रेनमध्ये मिळाली नाही जागा म्हणून जुगाड करत चक्क बनवली स्वतःची सीट! )

( हे ही वाचा: Airtel वापरकर्त्यांसाठी शेवटची संधी! ‘हे’ रिचार्ज करा आणि वाचवा पैसे! )

नेटीझन्स म्हणतात “असं कोण करतं?”

हा धक्कादायक व्हिडीओ इंस्टाग्रामवर ‘royal_pythons’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर लोक व्हिडीओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे एक अद्भुत दृश्य आहे’. त्याचवेळी, दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हे इतके विषारी आहे की त्याचे विष हातमोज्यातून पार करून शरीरात जाऊ शकते’. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांना त्या व्यक्तीवर रागही आला आहे.