Have You Ever Seen An Owls Ears: निसर्ग खूप आश्चर्यकारक आणि रहस्यमयी आहे, जो कधीकधी आश्चर्यकारक दृश्ये दाखवून सर्वांना आश्चर्यचकित करतो. खरे तर जगात असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत, ज्यापैकी काहींना पाहिल्यानंतर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. घुबड हा या पक्ष्यांपैकी एक आहे, जो अनेक कारणांमुळे गूढ मानला जातो. हा पक्षी रात्रीच्या अंधारात आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि आवाजाने कोणालाही थक्क करू शकतो. घुबडांशी संबंधित अनेक गैरसमज तुम्ही ऐकले असतील, पण तुम्ही कधी घुबडाचे कान पाहिले आहेत का? यावर बहुतेक लोक नक्कीच उत्तर नाही असेच असेल. नुकताच एका घुबडाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती घुबडाचे कान दाखवताना दिसत आहे, जे पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

हेही वाचा – आईस्क्रीम तयार करण्याचा विचित्र जुगाड; गाडीच्या टायरला बांधला डब्बा अन्….. पाहा Viral Video

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या व्हायरल व्हिडीओमध्ये घुबडाचे कान पाहून लोक आश्चर्यचकीत झाले आहे. हा व्हिडिओ याच वर्षी २७ जूनला शेअर केला होता, आतापर्यंत लाखो लोकांनाही हा व्हिडीओ पाहिला असेल. तर २२ हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, @calgarywildlife वर तुम्ही एखाद्या घुबडाच्या एखाद्या जखमेची तपासणी करताना पाहू शकता. व्हिडिओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. एका यूजरने लिहले की, ”त्याने आजपर्यंत कधी घुबाडाचे कान पाहिले नसेल” दुसऱ्याने लिहले की, ”त्याचे शरीरापेक्षा त्याचे कान मोठे आहेत.”

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! ढाब्याच्या जेवणात एका व्यक्तीला सापडला मेलेला उंदीर, धक्कादायक Video Viral

कोणी हा व्हिडीओ विचित्र आहे म्हणाले तर कोणी धक्कादायक. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला?

Story img Loader