सध्या देशात लग्नसराईचा सीजन सुरू आहे. दरम्यान, वधू-वरांच्या डान्सचा आणि नातेवाईकांच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असतात. लग्नाच्या मिरवणुकीतील डान्स करणं हे काही वेगळ नाही. तरी पण जेव्हा वऱ्हाडी मंडळीही डान्स करतात तेव्हा वातावरण वेगळेच होते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवरदेव वऱ्हाडी मंडळीही पर्वा न करता जोरदार नाचताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की काय झालं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व वऱ्हाडी मंडळी बघत बसलेत आणि आणि डीजेचा तालावर नवरदेव ‘बेकाबू’ होउन नाचत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव आपल्या वधूच्या दारात पोहोचतो आणि खूप डान्स करतो. वराची ही स्टाईल पाहून इतर लोकही त्याच्यासोबत नाचू लागतात आणि अगदी स्टेप बाय स्टेप जुळूही लागतात.

( हे ही वाचा: लहान मुलगी खेळतेय अवाढव्य सापाशी; हा Viral Video एकदा बघाच! )

गाणे वाजताच वराने केला हटके डान्स

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर मिरवणुकीसह नवरीच्या ठिकाणी पोहोचला आहे. व्हिडीओमध्ये सर्व वऱ्हाडी मंडळी वराच्या मागे दिसत आहेत तर नवरदेव पुढे दिसत आहे. मग अचानक तिथे ‘तेरे घर आया, मैं आया तुझको लेने’ हे गाणे वाजू लागते. हे गाणे ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील आहे. हे गाणे वाजताच वराला स्वतःला थांबवता येत नाही. तो उत्साहाने नाचू लागतो.

( हे ही वाचा: Viral Video: कालव्याच्या काठावर उभं राहून ही तरुणी घेत होती सेल्फी, आणि मग… )

( हे ही वाचा: “तुमच्या छंदाशी कधीही तडजोड…” Miss Universe 2021 हरनाझ संधूने केलं प्रेरणादायी वक्तव्य! )

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेवाची प्रत्येक स्टेप्स अप्रतिम आहेत. या गाण्यावर नवरदेवाने नृत्याचे प्रशिक्षण घेतल्याचे दिसते. सगळ्यात गंमत म्हणजे नवरदेव अजिबात लाजत नाही. नवरदेवाने बरोबर ‘डान्स वर चान्स’ मारला आहे. काही वेळाने वऱ्हाडी मंडळी नवरदेवाला पाहून नाचू लागतात. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या हा ३० सेकंदांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.