विधानसभा निवडणुकींची राजकीय धुळवड संपल्यावर आता खऱ्या होळीचा रंग चढायला लागला आहे. आजचा दिवस पुरणाची पोळी करत, गोडधोड करत एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस आहे तो बाकीचं सगळं विसरत मनमोकळेपणाने होळीच्या शुभेच्छा देण्याचा. यादिवशी आपलं दु:ख विसरत एकत्र येत सगळेजण हा सण साजरा करतात. पण प्रत्येकवेळी आपल्याला आपल्या प्रियव्यक्तींना भेटणं शक्य होत नाही. मग त्यावेळेस आपण मेसेजच्या माध्यमातून आपल्या भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवतो. तर आजच्या या सणानिमित्त पाठवायच्या मेसेजेस् ची काही सजेशन्स
१. भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी होळी
२. ये रंगो का त्यौहार आया है,
साथ अपने खुशियाँ लाया है,
हम से पहले कोई रंग न दे आपको,
इसलिए हमने शुभकामनाओंका रंग,
सबसे पहले भिजवाया है…
“हॅपी होली”
३. प्यार के रंगों से भरो पिचकारी,
स्नेह के रंगों से रंग दो दुनिया सारी
ये रंग न जाने न कोई जात न बोली,
सबको हो मुबारक ये हैप्पी होली!
४. अपुन विशिंग यू अ वंडरफुल,
सुपर-डुपर,
ज़बरदस्त,
एक्स्ट्रा-मस्त,
एक्स्ट्रा-स्पेशल,
एकदम धमाल अँड धिनचॅक,
म्हणजे एकदम झकास
“हॅपी होळी
५.Isse phle ki network jam ho jaye
isse pehle ki msgs deliver hone band ho jaein
isse pehle ki koi aur bazi mar jaye
Let me wish you a Happy holi in advance..!!
तर मित्रमैत्रिणींनो, विसरा सगळं दु:ख आणि व्हा रंगात बेभान आणि साजरा करा हा बेधुंद सण. आपल्या लोकांना लावा रंग आणि मस्तीत व्हा दंग