Viral video: मगरीसारखी दिसणाऱ्या छोट्याशा पालीलासुद्धा आपण घाबरतो. मगरीचे तर फक्त व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. मगर किती क्रूर आणि हिंस्त्र शिकारी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मगरीच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. अगदी क्षणभरात हा जीव आपल्या शिकारीची चिरफाड करते. यामुळे म्हटलं जातं, की पाण्यात राहून मगरीसोबत दुश्मनी कधीच घेऊ नये. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मगरीचं नुसतं नाव जरी निघालं तरी मनात धडकी भरू लागते. आतापर्यंत तुम्ही माणसांवर प्राण्यांवर मगरीने हल्ला केल्याच पाहिलं असेल. एवढचं नाहीतर मगरीने पाण्यातल्या जीवांनाही आपली शिकार बनवली आहे. मात्र तुम्ही कधी मगरीनं मगरीलाच शिकार बनवल्याचं पाहिलंय का ? नाही ना..मग हा व्हिडीओ पाहा. छोट्या मगरीवर मोठ्या मगरीनं हल्ला केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मगर दुसऱ्या मगरीला जीवंत खाताना दिसत आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक मोठी मगर छोट्या मगरीला खाते आहे. ही छोटी मगर म्हणजे मगरीचे पिल्लू आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भावा MBA चा फुलफॉर्म काय? बेरोजगारीसाठी सरकारला देत होता दोष; महिलेनं तरुणाची २ मिनिटांत काढली हवा

हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा असला तरी लोक वारंवार हा व्हिडीओ पाहू लागले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ३.५ दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी पाहिला आहे. आपणही येथे हा व्हिडिओ पाहू शकता. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.”