सोशल मीडियावर सध्या एका रुग्णालयातील लिफ्ट दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका रुग्णाला लिफ्टमधून घेऊन जात असताना अचानक लिफ्ट खाली गेल्याची घटना घडली आहे. हे दृश्य अत्यंत भयानक आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

हेही पाहा- दरवाजा उघडताच सापाने काढला फणा, आश्चर्यकारक सुरक्षा यंत्रणेचा अंगावर शहारा आणणारा Video पाहाच

a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Car bike accident bike hit the car brutal accident video viral on social media
“अरे, झोपला होता काय?”, भरवेगात आला अन् जोरात कारवर आदळला, अपघाताचा थरारक VIDEO व्हायरल
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Accident Car Plunges from First Floor in Pune Viman Nagar shocking video goes viral on social media
VIDEO: धक्कादायक! चुकून पडला रिव्हर्स गिअर अन् पुण्यात कारसह चालक थेट पहिल्या मजल्यावरुन खाली; नेमकं काय चुकलं पाहा
27 year old Punekar woman died in in paragliding accident in goa
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
A Punekar young guy lost iPhone in PMT bus
Video : पीएमटी बसमधून प्रवास करताना तरुणाचा आयफोन गेला चोरीला, पुणेकरांनो, काळजी घ्या; व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ लान्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्ट्रेचरवर झोपवलेल्या एका रुग्णाला हॉस्पिटलमधील परिचारक लिफ्टमधून घेऊन जाताना दिसत आहेत. व्हिडीओत दिसणारे परिचारक रुग्णाला झोपवलेला स्ट्रेचर लिफ्टमध्ये खेचतात त्याचवेळी लिफ्टचा दरवाजा बंद केला नसतानाही लिफ्ट खाली जायला लागते. यावेळी एक माणूस या सर्वांच्या मदतीसाठी धावताना दिसत आहे. शिवाय या रुग्णाचे लिफ्टच्या दुर्घटनेनंतर काय झालं याबाबत काही माहिती मिळालेली नाही.

हेही पाहा- प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रियकराचा पेपर देण्यासाठी सरकारी नोकरीत असणारी तरुणी परीक्षा हॉलमध्ये गेली पण…

लिफ्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे की, रुग्णाला स्ट्रेचरवरुन लिफ्टमध्ये पाठवणारा एक परिचारीक लिफ्ट खाली जाताच बाजूला झाल्यामुळे सुदैवाने तो बचावल्याचं पाहायला मिळतं आहे. शिवाय लिफ्टमध्ये रुग्ण स्ट्रेचरसह पडला असता तिथे उपस्थित परिचारीका रुग्णाला खाली पडण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसतं आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यापासून २७ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी रुग्णालयातील व्यवस्थापन योग्य नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय ‘ही दुर्घटना अत्यंत भयंकर असून केवळ रुग्णाच्या नव्हे तर व्हिडीओत दिसणाऱ्या सर्व लोकांच्या जीवाला धोका होता, एवढी खराब लिफ्ट कशी असू शकते.’ असा प्रश्नही एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.

Story img Loader