Hostel Boy Midnight Video Viral On Internet : शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्याची तयारी करत असताना मुलं, मुली अनेकदा घर सोडून हॉस्टेलला राहतात. अशातच ते आई-वडीलांना मिस करतातच, पण एकांतात राहून त्यांचं आयुष्य एन्जॉयही करतात. कारण आई-वडीलांसोबत राहिल्यावर त्यांना सर्व कामे वेळेवर करावी लागतात. मात्र, वेगळे राहिल्यावर म्हणजेच हॉस्टेल लाईफमध्ये सर्व काही भन्नाट असतं. कारण इथे तुम्ही काय करत आहात, हे कुणीच पाहणारं नसतं. मुलं रात्रभर जागे राहतात आणि सकाळी उशिरा उठतात. एका तरुणाचा अशाच प्रकारचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्री १२ वाजता उठून मॅगी बनवायला गेला अन् नको ते करून बसला. पण त्याची ही कृती एका मित्राने गुपचूप व्हिडीओ काढून कॅमेरात कैद केली आणि व्हिडीओ व्हायरल केला. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने आतापर्यंत या व्हिडीओ ४ कोटींहून अधिक व्यूज मिळाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा