Vistara Flight Ruckus: आजकाल बस, ट्रेन, मेट्रो आणि विमान येथे घडणाऱ्या अनेक घटना समोर येतात असतात ज्या पाहून सर्वांना धक्का असतो. विमाना काही ना काही वाद आणि गोंधळाच्या घटना रोज समोर येतात. सध्या असाच एक विस्तारा विमानाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीसाठी सर्वांसह भांडताना दिसत आहे.

एका प्रवाशावर हा व्यक्ती ‘तुझी हिंम्मत कशी झाली?’ असे ओरडत आहे जो या व्हिडिओमध्ये दिसत नाही. फ्लाईट अंटेडट सर्व प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहे पण हा व्यक्ती इतका संतापला आहे तो कोणाचेच काही ऐकून घेत नाही.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

वडिलांच्या रागामुळे निर्माण झाले गोंधळाचे वातवरण
हा व्यक्ती आपल्या मुलीपासून लांब दुसऱ्या सीटवर बसलेले आहेत. त्यांची मुलीला दुसऱ्या व्यक्ती हात लावला त्याच्यानंतर तो संतापला आणि आरडा ओरडा सुरू केला. एअर होस्टेस वारंवार दोघांना शांत राहण्यासाठी सांगते. कॅप्टनला बोलावण्यापूर्वी एअर होस्टेस परिस्थिती हातळण्याचा पूर्ण प्रयत्न करते आहे. व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. एका युजरने सांगितले की “‘विस्तारा विमानात झाला गोंधळ, एका व्यकीने दुसऱ्याच्या मुलीला स्पर्श केल्यानंतर हे घडलं.”

हेही वाचा – बेपत्ता पत्नीचा शोध घेणाऱ्या वृद्धाला करा मदत; १० सेंकदात शोधा फोटोमध्ये लपलेली महिला; ९९ टक्के लोक ठरले अपयशी

हेही वाचा – मुंबईच्या पावसात रस्त्यावर उतरली वॉटर कार, बस, ट्रेन अन् बाईक्स; AI ने तयार केलेली आधुनिक वाहने पाहून लोक म्हणाले….

विस्तारा आपल्या सर्वात वाईट काळाचा सामाना करत आहे
रिपोर्ट्सनुसार, विस्तारा नुकतीच कॅबिन क्रु्चा युनिफॉर्म देखील खरेदी करू शकले नाही. तूर्तास सुवर्णमध्य साधत कंपनीने केबिन क्रूला काळ्या रंगाचा गणवेश घालण्यास सांगितले आहे. विस्ताराने ट्विट केले होते की, येत्या काही दिवसांत तुम्हाला आमचा केबिन क्रू काळ्या रंगाच्या पँट आणि पोलो टी-शर्टमध्ये काम करताना दिसेल. टी-शर्टवर विस्ताराचा लोगो छापलेला असेल.

Story img Loader