Online Fraud : गेल्या काही काळात सोशल मीडियाचा वापर कमालीचा वाढला आहे. या माध्यमामुळे अनेकांना रोजगार मिळालाय, प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय अनेक चांगल्या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी प्लॅटफॉर्म्स मिळाले आहेत. पण चांगल्या गोष्टींसोबतच सायबर क्राईमच्या घटना देखील कमालीच्या वाढल्या आहेत. डिजीटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. कित्येक लोकांना आपण ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झालो आहोत हेसुद्धा समजत नाही. जेव्हा त्यांना समजतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मात्र इथे तरुणानं स्कॅमरला असं जाळ्यात पकडलं की व्हॉट्सअ‍ॅप चॅट वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

डेटिंग अॅपवर तरुणीला असा शिकवला धडा

South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Karnataka Highway Warning Signboard
‘तातडीने अपघात करा’, कर्नाटकच्या महामार्गावरील साइनबोर्डवर विचित्र संदेश; नेमकं प्रकरण काय?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!

हल्ली तर डेटिंग अॅपवरही मोठ्या प्रमाणात फसवणुक पाहायला मिळते. बरं यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुलेही बळी पडतात. पण एका तरुणानं अशी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या तरुणीला असा धडा शिकवला की यापुढे ही तरुणी कोणत्या मुलाशी पंगा घेण्याची हिंमतच करणार नाही.

डेटिंग ॲपवर मुलीच्या नावानं चॅट करत होता

लोकांना अगदी हातोहात फसवलं जातंय. पैशांचं आमिष दाखवून त्यांचं बँक खाती रिकामी केली जातायेत. पण जर तुम्ही थोडी सावधानता बाळगलीत तर उलट तुम्ही या स्कॅमर्सला ट्रोल करू शकता. अन् याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. पाहा एका तरुणानं ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका तरुणीला धडा शिकवलाय. या तरुणानं त्या तरुणीसोबत केलेली चॅटिंग पाहून खरंच तुम्ही सुद्धा शॉकच व्हाल. मात्र ही मुलगी नसून हो एक स्कॅमर मुलीच्या नावानं बोलत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे डेटिंग ॲपवर मुलीच्या नावानं चॅट करणाऱ्या स्कॅमरला चांगलीच अद्दल घडली आहे.

नक्की काय घडलं?

तर झालं असं की जय नावाच्या तरुणाची यामी नावाच्या मुलीसोबत ऑनलाईन मैत्री झाली आणि ते बोलायला लागले. ते वरचे वर बोलत असताना एकदा या मुलीनं जयकडे १ हजार रुपये मागितले. ती म्हणाली “मला आता अर्जंट पैसे हवे आहेत, काही तासांत ती परत करेल” असं आश्वासन तिनं दिलं. पण हा तरुण स्मार्ट निघाला. त्याला शंका आली आणि त्यानं हाच स्कॅम तिच्यावर उलटा फिरवला. त्यानं सांगितलं की “माझ्या अॅपचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तू जरा मला २० रुपये पाठवतेस का म्हणजे मला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळेल.” तेव्हा ही तरुणी २० रुपये त्याला पाठवते आणि हा तरुण त्या २० रुपयाची सिगारेट विकत घेतो. आणि नंतर तिला फोटो पाठवतो, म्हणजेच त्यानं तिच्याबरोबरच स्कॅम केला.

पाहा चॅटिंगचे स्क्रीनशॉट

हेही वाचा >> “हा आनंद जगात नाही” शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसानं मारली मिठी; पहिल्या पावसानंतरचा VIDEO एकदा पाहाच

हे चॅटिंगचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर @enoughjayy नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हायरल होत आहेत. तर नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.